Pahalgam Terror Attack - पहलगाम दहशतवादी हल्लाFOLLOW
Pahalgam terror attack, Latest Marathi News
काश्मीर खोऱ्यातील पहलगामच्या बैसरन घाटी भागात दहशतवाद्यांनी २२ एप्रिल रोजी भ्याड हल्ला केला. दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या बेछूट गोळीबारात २६ जणांचा मृत्यू झाला. नावं विचारून, आयकार्ड पाहून दहशतवाद्यांनी पर्यटकांना ठार मारल्यानं हा टार्गेट किलिंगचाच प्रकार मानला जातोय. या घटनेनं देश हादरला असून, 'दोषींना सोडणार नाही' असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला. Read More
Pahalgam Terror Attack: आज जम्मू-काश्मीर विधानसभेत पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याविरोधात प्रस्ताव सादर करण्यात आला. या प्रस्तावाला पाठिंबा देताना जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला भावूक झाले. यावेळी त्यांनी या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या प्र ...
pahalgam terror attack : सिंधू पाणी करार आणि अटारी वाघा सीमेवरून व्यापार थांबवल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानच्या १६ यूट्यूब चॅनेलवर बंदी घातली आहे. यामध्ये पाकिस्तानी पत्रकार आरजू काझमी, पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब अख्तर यांच्यासह अनेक लोकांचे अकाउंट ...
पहलगाम हल्ल्यानंतर संपूर्ण देश शोकसागरात बुडाला आहे. या हल्ल्यानंतर सलमान खानने मोठा निर्णय घेतला आहे. सलमानने सोशल मीडियावर पोस्ट करुन त्याच्या या निर्णयाविषयी सर्वांना सांगितलं आहे. काय म्हणाला सलमान खान? जाणून घ्या (salman khan) ...
Pahalgam Terror Attack: राज्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी मात्र या दाव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. ‘’धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’ असा सवाल वडेट्टीवार यांनी विचारला आहे. ...