Pahalgam Terror Attack - पहलगाम दहशतवादी हल्लाFOLLOW
Pahalgam terror attack, Latest Marathi News
काश्मीर खोऱ्यातील पहलगामच्या बैसरन घाटी भागात दहशतवाद्यांनी २२ एप्रिल रोजी भ्याड हल्ला केला. दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या बेछूट गोळीबारात २६ जणांचा मृत्यू झाला. नावं विचारून, आयकार्ड पाहून दहशतवाद्यांनी पर्यटकांना ठार मारल्यानं हा टार्गेट किलिंगचाच प्रकार मानला जातोय. या घटनेनं देश हादरला असून, 'दोषींना सोडणार नाही' असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला. Read More
पाकिस्तानने जम्मू सेक्टरमध्ये विनाकारण गोळीबार चालवला होता. यावेळी बीएसएफने चोख प्रत्युत्तर देत आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानी सैनिकांच्या चौक्यांवर हल्ले केले. ...
पाकिस्तान व पाकव्याप्त काश्मीरमध्ये लष्कर-ए-तय्यबा आणि जैश-ए-मोहमदच्या दहशतवादी अड्ड्यांवर भारतीय सैन्याने केलेल्या हल्ल्यात या संघटनांचे पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार झाले. ...
दक्षिण आशिया युद्धाच्या उंबरठ्यावर होता? भारताच्या हल्ल्याने आपली नवी अचूक मारक क्षमता दाखवून दिली होती. त्यामुळे पूर्ण युद्धाला तोंड फुटण्याचा धोका निर्माण झाला होता. भारतीय फौजा पश्चिम सीमेच्या आघाडीच्या तळांवर पोहोचल्याची पुष्टी अमेरिकी गुप्तचरांन ...
ऑपरेशन सिंदूरमुळे निराश झालेला पाकिस्तान आता सायबर आघाडीवर भारताला टार्गेट करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने देशभरात सायबर सुरक्षा अलर्ट जारी केला आहे. ...