लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पहलगाम दहशतवादी हल्ला

Pahalgam Terror Attack - पहलगाम दहशतवादी हल्ला

Pahalgam terror attack, Latest Marathi News

काश्मीर खोऱ्यातील पहलगामच्या बैसरन घाटी भागात दहशतवाद्यांनी २२ एप्रिल रोजी भ्याड हल्ला केला. दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या बेछूट गोळीबारात २६ जणांचा मृत्यू झाला. नावं विचारून, आयकार्ड पाहून दहशतवाद्यांनी पर्यटकांना ठार मारल्यानं हा टार्गेट किलिंगचाच प्रकार मानला जातोय. या घटनेनं देश हादरला असून, 'दोषींना सोडणार नाही' असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला.
Read More
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत - Marathi News | Citizenship Pakistani, but 'Hindustani at heart'! 250 people in Ulhasnagar waiting to become 'Indian' | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत

२५० सिंधी पाकिस्तानींचा भारतीय नागरिकत्वासाठी अर्ज; आतापर्यंत १५० जणांना भारतीय नागरिकत्व ...

पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा... - Marathi News | Pahalgam Terror Attack: New video of Pahalgam attack | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...

Pahalgam Terror Attack: एक पर्यटक झिप लाईनवरुन जात होता, खाली दहशतवाद्यांचा गोळीबार सुरू होता...पहलगाम हल्ल्यातील सर्वात भयानक व्हिडिओ. ...

पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी... - Marathi News | Pahalgam Attack: Trekking banned in Jammu and Kashmir after Pahalgam attack; Advisory issued for tourists | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...

Pahalgam Attack: पहलगाम हल्ल्यानंतर प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. ...

भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय - Marathi News | BJP postpones presidential election; decision taken due to Pahalgam attack | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय

जेडी नड्डा तुर्तास अध्यक्षपदावर कायम राहतील. ...

पैसे दिल्याशिवाय अधिकारी एकही काम करत नाही : विजय वडेट्टीवार यांचा थेट आरोप - Marathi News | Officers do not do any work without being paid: Vijay Vadettiwar's direct allegation | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पैसे दिल्याशिवाय अधिकारी एकही काम करत नाही : विजय वडेट्टीवार यांचा थेट आरोप

Nagpur : तर गृहमंत्र्यांच्या शहरात स्फोटक स्थिती तयार होईल ...

Satara: हल्ल्यानंतर काश्मीरचे पर्यटक मिनी काश्मीरकडे!; महाबळेश्वरनगरी स्वागताला सज्ज  - Marathi News | Tourists flock to Mahabaleshwar after Pahalgam terror attack | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: हल्ल्यानंतर काश्मीरचे पर्यटक मिनी काश्मीरकडे!; महाबळेश्वरनगरी स्वागताला सज्ज 

आणखी पर्यटक वाढण्याची शक्यता ...

ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम - Marathi News | This pass is Pakistan's 'Chicken Neck', if India captures this entry point in PoK, there will be a severe dilemma, operations will have to be curbed | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी

Haji Pir Pass: पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकार आणि भारतीय लष्कर पाकिस्तानविरुद्ध काय कारवाई करणार याबाबत उत्सुकता लागलेली असतानाच सध्या पाकव्याप्त काश्मीरमध्ये असलेल्या हाजीपीर खिंडीची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे ...

'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले - Marathi News | Farooq Abdullah on Pahalgam Attack: 'No more talks, final battle with Pakistan is necessary' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले

Farooq Abdullah on Pahalgam Attack : 'यामुळे काश्मीर पाकिस्तानचा भाग होईल, असे त्यांना वाटत असेल, तर तो त्यांचा खूप मोठा गैरसमज आहे.' ...