Pahalgam Terror Attack - पहलगाम दहशतवादी हल्लाFOLLOW
Pahalgam terror attack, Latest Marathi News
काश्मीर खोऱ्यातील पहलगामच्या बैसरन घाटी भागात दहशतवाद्यांनी २२ एप्रिल रोजी भ्याड हल्ला केला. दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या बेछूट गोळीबारात २६ जणांचा मृत्यू झाला. नावं विचारून, आयकार्ड पाहून दहशतवाद्यांनी पर्यटकांना ठार मारल्यानं हा टार्गेट किलिंगचाच प्रकार मानला जातोय. या घटनेनं देश हादरला असून, 'दोषींना सोडणार नाही' असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला. Read More
Haji Pir Pass: पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकार आणि भारतीय लष्कर पाकिस्तानविरुद्ध काय कारवाई करणार याबाबत उत्सुकता लागलेली असतानाच सध्या पाकव्याप्त काश्मीरमध्ये असलेल्या हाजीपीर खिंडीची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे ...
Rafale-M Fighter Jet Deal: पाकिस्तानविरोधात कधीही युद्धाला तोंड फुटेल असं तणावाचं वातावरण असताना भारतानं संरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असा एक मोठा करार रेला आहे. आज भारत आणि फ्रान्समध्ये २६ राफेल-एम विमानांसाठी तब्बल ६३ हजार कोटी रुपयांचा करार झ ...
India vs Pakistan War: गोळीबार सुरु होताच तिथे विखुरलेले पर्यटक गेटच्या दिशेने धावू लागले. कर्नाटकचे रहिवासी असलेले एक लष्करी अधिकारी कुटुंबासोबत तिथे फिरायला गेले होते. ...
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या घटनेवर बोलताना काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी दहशतवाद्यांनी धर्म विचारल्याच्या मुद्द्यावर वेगवेगळे मत मांडले. वडेट्टीवारांच्या याच विधानावर बोट ठेवत भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी तीव्र संताप व्यक्त केला. ...