लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पहलगाम दहशतवादी हल्ला

Pahalgam Terror Attack - पहलगाम दहशतवादी हल्ला

Pahalgam terror attack, Latest Marathi News

काश्मीर खोऱ्यातील पहलगामच्या बैसरन घाटी भागात दहशतवाद्यांनी २२ एप्रिल रोजी भ्याड हल्ला केला. दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या बेछूट गोळीबारात २६ जणांचा मृत्यू झाला. नावं विचारून, आयकार्ड पाहून दहशतवाद्यांनी पर्यटकांना ठार मारल्यानं हा टार्गेट किलिंगचाच प्रकार मानला जातोय. या घटनेनं देश हादरला असून, 'दोषींना सोडणार नाही' असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला.
Read More
तुर्कस्तान आणि अझरबैजानला विमाने पाठवणार का? इंडिगो कंपनीने दिली मोठी अपडेट - Marathi News | Will IndiGo send planeno suspension of flights from india to turkey and azerbaijan says indigo s to Turkey and Azerbaijan? IndiGo company gives big update | Latest business News at Lokmat.com

व्यापार :तुर्कस्तान आणि अझरबैजानला विमाने पाठवणार का? इंडिगो कंपनीने दिली मोठी अपडेट

to turkey and azerbaijan : तुर्कस्तान आणि अझरबैजानने पाकिस्तानला दिलेल्या पाठिंब्यामुळे संतप्त झालेल्या भारतीयांनी या देशांमधील उत्पादने आणि सहलींवर बहिष्कार टाकण्यास सुरुवात केली आहे. ...

Video: भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीचे श्रेय घेणारा अमेरिका दहशतवादाच्या प्रश्नावर गप्प... - Marathi News | India-Pakistan Tension: America, which takes credit for India-Pakistan ceasefire, is silent on the issue of terrorism | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Video: भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीचे श्रेय घेणारा अमेरिका दहशतवादाच्या प्रश्नावर गप्प...

India-Pakistan Tension : भारत आणि पाकिस्तानमधील शस्त्रसंधीचे श्रेय घेणाऱ्या अमेरिकेचे दावे भारताने फेटाळले आहेत. ...

भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानी एअरबेस उद्ध्वस्त; लढाऊ विमाने जळून राख, सॅटेलाईट फोटो पाहा - Marathi News | India-Pakistan War: After Operation Sindoor Pakistani airbase destroyed in Indian attack; fighter jets burnt to ashes, see satellite photos | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानी एअरबेस उद्ध्वस्त; लढाऊ विमाने जळून राख, सॅटेलाईट फोटो पाहा

द्वेषाची गरळ ओकणाऱ्या निर्लज्ज 'ट्रोल्स'ना आवरा! - Marathi News | stop the shameless trolls who spew hatred | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :द्वेषाची गरळ ओकणाऱ्या निर्लज्ज 'ट्रोल्स'ना आवरा!

ट्रोलिंग हे सांस्कृतिक आरिष्ट होय. डिजिटली ठेचून मारण्याच्या अहमहमिकेत शहाणपणाचा बळी जातोय. सोशल मीडिया निर्दोष लोकांसाठी सरण झाले आहे. ...

यावेळीही 'तहात गमावले'? - Marathi News | operation sindoor america mediation and india strong stand against pakistan | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :यावेळीही 'तहात गमावले'?

केवळ पाकिस्तान आणि दहशतवादीच नव्हे, तर मोदींनी जगालाही दहशतवादाच्या मुद्द्यावरून दोन गोष्टी ऐकवल्या. ...

पाकविरोधात केंद्र सरकारच्या कारवाईवर जनता खुश आहे की नाही?; ऑपरेशन सिंदूरनंतर समोर आला सर्व्हे - Marathi News | India-Pakistan War: Are people happy with the central government's action against Pakistan?; Survey comes out after Operation Sindoor | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकविरोधात केंद्र सरकारच्या कारवाईवर जनता खुश आहे की नाही?; ऑपरेशन सिंदूरनंतर समोर आला सर्व्हे

१० मे रोजी भारत-पाकिस्तान यांच्यात युद्धविराम झाला. या दोन्ही देशातील सैन्य DGMO अधिकाऱ्यांमध्ये चर्चा झाली ...

ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी - Marathi News | operation sindoor pressure on pakistan to take action on those 12 terrorist bases india has a list of 21 bases | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी

भारताने ऑपरेशन सिंदूरसाठी २१ दहशतवादी तळांची यादी तयार केली होती, यातील ९ ठिकाणी हल्ला करण्यात आला. पाकिस्तानने गुडघे टेकवल्यानंतर आता उर्वरित १२ दहशतवादी तळ नष्ट करण्यासाठी दबाव वाढला आहे. ...

लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक - Marathi News | how indian army finds the terrorist camps to fulfill operation sindoor and know these weapons have forced pakistan to beg for mercy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक

लष्कराला लाभली मोलाची साथ; पाकिस्तानचा प्रत्येक कोपरा निगराणीखाली, हल्ल्यापूर्वी पाकने घेतली होती छायाचित्रे ...