Pahalgam Terror Attack - पहलगाम दहशतवादी हल्लाFOLLOW
Pahalgam terror attack, Latest Marathi News
काश्मीर खोऱ्यातील पहलगामच्या बैसरन घाटी भागात दहशतवाद्यांनी २२ एप्रिल रोजी भ्याड हल्ला केला. दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या बेछूट गोळीबारात २६ जणांचा मृत्यू झाला. नावं विचारून, आयकार्ड पाहून दहशतवाद्यांनी पर्यटकांना ठार मारल्यानं हा टार्गेट किलिंगचाच प्रकार मानला जातोय. या घटनेनं देश हादरला असून, 'दोषींना सोडणार नाही' असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला. Read More
कर्नल सोफिया कुरेशी यांचा दहशतवाद्यांची बहीण असा उल्लेख विजय शाह यांनी केला होता. या उद्गारांची मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने स्वत:हून दखल घेत FIR दाखल करण्याचे आदेश पोलिसांना दिले. ...
Devendra Fadnavis speech in Tiranga Yatra : ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर भाजपाने मुंबईतही भारतीय सैन्याच्या सन्मानार्थ ऑगस्ट क्रांती मैदान ते स्वराज्य भूमी, गिरगाव चौपाटी येथे तिरंगा यात्रा काढली. ...
to turkey and azerbaijan : तुर्कस्तान आणि अझरबैजानने पाकिस्तानला दिलेल्या पाठिंब्यामुळे संतप्त झालेल्या भारतीयांनी या देशांमधील उत्पादने आणि सहलींवर बहिष्कार टाकण्यास सुरुवात केली आहे. ...