Pahalgam Terror Attack - पहलगाम दहशतवादी हल्लाFOLLOW
Pahalgam terror attack, Latest Marathi News
काश्मीर खोऱ्यातील पहलगामच्या बैसरन घाटी भागात दहशतवाद्यांनी २२ एप्रिल रोजी भ्याड हल्ला केला. दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या बेछूट गोळीबारात २६ जणांचा मृत्यू झाला. नावं विचारून, आयकार्ड पाहून दहशतवाद्यांनी पर्यटकांना ठार मारल्यानं हा टार्गेट किलिंगचाच प्रकार मानला जातोय. या घटनेनं देश हादरला असून, 'दोषींना सोडणार नाही' असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला. Read More
भलेही दोन्ही देशांनी एकमेकांना प्रचंड नुकसान पोहचवल्याचा दावा केला असला तरी प्रत्यक्ष आणि मोठे नुकसान भारताने पाकिस्तानचे केले आहे असं न्यूयॉर्क टाईम्सने म्हटलं आहे. ...
हम ना झुकेंगे, ना रुकेंगे, ना बिकेंगे, ना थकेंगे अशी भारतीय सेनेची ताकद ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून जगाला कळाली आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ...
देशात शांतता, एकता राखणे महत्त्वाचे आहे. तुम्ही फक्त आमच्या देशात येऊन सिंदूर पुसून टाकू शकत नाहीत, असा स्पष्ट संदेश देणे आवश्यक होते, असे ते म्हणाले. ...