लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पहलगाम दहशतवादी हल्ला

Pahalgam Terror Attack - पहलगाम दहशतवादी हल्ला

Pahalgam terror attack, Latest Marathi News

काश्मीर खोऱ्यातील पहलगामच्या बैसरन घाटी भागात दहशतवाद्यांनी २२ एप्रिल रोजी भ्याड हल्ला केला. दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या बेछूट गोळीबारात २६ जणांचा मृत्यू झाला. नावं विचारून, आयकार्ड पाहून दहशतवाद्यांनी पर्यटकांना ठार मारल्यानं हा टार्गेट किलिंगचाच प्रकार मानला जातोय. या घटनेनं देश हादरला असून, 'दोषींना सोडणार नाही' असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला.
Read More
'पाकिस्तानशी फक्त दहशतवाद अन् PoK वर चर्चा होईल; तिसऱ्याचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही' - Marathi News | Dr. S. Jaishankar on India-Pakistan: 'Will only discuss terrorism and PoK with Pakistan; Will not tolerate third country interference' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'पाकिस्तानशी फक्त दहशतवाद अन् PoK वर चर्चा होईल; तिसऱ्याचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही'

Dr. S. Jaishankar on India-Pakistan : भारत-पाकिस्तान तणावादरम्यान भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी मोठे विधान केले आहे. ...

काश्मीरमधील दहशतवादी सैन्याच्या निशाण्यावर; जैश अन् लष्करच्या 6 दहशतवाद्यांना कंठस्नान - Marathi News | Pahalgam Terror Attack: Now local terrorists are the target of Indian Army, 6 killed so far | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीरमधील दहशतवादी सैन्याच्या निशाण्यावर; जैश अन् लष्करच्या 6 दहशतवाद्यांना कंठस्नान

Pahalgam Terror Attack: भारतीय सैन्याने गेल्या दोन दिवसात 6 दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. ...

'पाकिस्तानची अवस्था घाबरलेल्या कुत्र्यासारखी', अमेरिकेतील माजी अधिकाऱ्याने पार इज्ज काढली - Marathi News | Michael Rubin On Pakistan says 'Pakistan's situation is like a scared dog' | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'पाकिस्तानची अवस्था घाबरलेल्या कुत्र्यासारखी', अमेरिकेतील माजी अधिकाऱ्याने पार इज्ज काढली

Michael Rubin On Pakistan: या अधिकाऱ्याने पाकिस्तानी सैन्याची तुलना कर्करोगाशी केली. ...

यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन' - Marathi News | Pm Modi planned operation sindoor saudi arab pahalgam attack india pakistan conflict ceasefire | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच आखलेला 'प्लॅन'

Operation Sindoor, PM Modi Planning: ४५ गुप्त बैठका, अधिकाऱ्यांच्या घरात वॉर रूम... पडद्यामागे काय-काय घडलं? ...

'पाकिस्तानचा अणुबॉम्ब IAEA च्या देखरेखीखाली आणावा', संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची मागणी - Marathi News | Rajnath Singh Jammu Kashmir: 'Bring Pakistan's nuclear bomb under IAEA supervision', Rajnath Singh demands | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'पाकिस्तानचा अणुबॉम्ब IAEA च्या देखरेखीखाली आणावा', संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची मागणी

Rajnath Singh Jammu Kashmir: 'यापुढे भारतीय भूमीवर कोणताही दहशतवादी हल्ला युद्धाचे निमंत्रण मानले जाईल.' ...

Rajnath Singh : "पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारुन मारलं, आम्ही त्यांचं कर्म पाहून त्यांना अद्दल घडवली" - Marathi News | Operation Sindoor jammu kashmir defence minister Rajnath Singh india pakistan tension loc security review army cheif | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारुन मारलं, आम्ही त्यांचं कर्म पाहून त्यांना अद्दल घडवली"

Rajnath Singh on Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर आणि भारतीय सैन्याचं राजनाथ सिंह यांनी भरभरून कौतुक केलं आहे. ...

शिखर धवनची कर्नल सोफिया कुरेशी यांच्यासाठी खास पोस्ट, म्हणाला- 'भारतीय मुस्लिमांना...' - Marathi News | Shikhar Dhawan on Sophia Qureshi: Shikhar Dhawan's special post for Colonel Sophia Qureshi | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शिखर धवनची कर्नल सोफिया कुरेशी यांच्यासाठी खास पोस्ट, म्हणाला- 'भारतीय मुस्लिमांना...'

Shikhar dhawan on sophia qureshi: भारतीय लष्करातील कर्नाल सोफिया कुरेशी गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. ...

वेळ काय, तुम्ही बोलता काय...; कर्नल सोफिया यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या विजय शाहंना कोर्टाने फटकारलं - Marathi News | Supreme Court reprimands Vijay Shah for making controversial statement about Colonel Sophia | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नल सोफिया यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या विजय शाहंना कोर्टाने फटकारलं

भारताच्या सरन्यायाधीशांच्या खंडपीठासमोर हा खटला सादर करण्यात आला. सरन्यायाधीशांनी मंत्र्यांच्या या व्यक्तव्यावर नाराजी व्यक्त केली. ...