Pahalgam Terror Attack - पहलगाम दहशतवादी हल्लाFOLLOW
Pahalgam terror attack, Latest Marathi News
काश्मीर खोऱ्यातील पहलगामच्या बैसरन घाटी भागात दहशतवाद्यांनी २२ एप्रिल रोजी भ्याड हल्ला केला. दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या बेछूट गोळीबारात २६ जणांचा मृत्यू झाला. नावं विचारून, आयकार्ड पाहून दहशतवाद्यांनी पर्यटकांना ठार मारल्यानं हा टार्गेट किलिंगचाच प्रकार मानला जातोय. या घटनेनं देश हादरला असून, 'दोषींना सोडणार नाही' असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला. Read More
६-७ मे रोजी पाकिस्तानने अमृतसरमधील सुवर्ण मंदिर आणि इतर शहरांना लक्ष्य करून ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी भारतावर हल्ला केला. भारतीय लष्कराच्या आकाश क्षेपणास्त्र प्रणाली आणि एल-७० हवाई संरक्षण तोफांनी हा हल्ला हाणून पाडला. ...
हरियाणा आणि पंजाब पोलिसांनी भारतासाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली आतापर्यंत सहा जणांना अटक केली आहे. ज्योती मल्होत्रा व्यतिरिक्त, कैथल, नूह, पानीपत आणि पंजाबमधूनही दोघांना अटक करण्यात आली आहे. ...
श्रीनगरचे टूर ऑपरेटर मुश्ताक अहमद डार सांगतात, आधीच्या बुकिंग रद्द झाल्यानंतर केवळ १० टक्के बुकिंग आमच्याकडे उरले होते. अलीकडच्या सीमावर्ती तणावामुळे तेही शून्यावर आले आहे. ...
Pahalgam Terror Attack Connection With Jyoti: पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या युट्यूबर ज्योती मल्होत्राला अटक करण्यात आली आहे. ...