लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पहलगाम दहशतवादी हल्ला

Pahalgam Terror Attack - पहलगाम दहशतवादी हल्ला

Pahalgam terror attack, Latest Marathi News

काश्मीर खोऱ्यातील पहलगामच्या बैसरन घाटी भागात दहशतवाद्यांनी २२ एप्रिल रोजी भ्याड हल्ला केला. दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या बेछूट गोळीबारात २६ जणांचा मृत्यू झाला. नावं विचारून, आयकार्ड पाहून दहशतवाद्यांनी पर्यटकांना ठार मारल्यानं हा टार्गेट किलिंगचाच प्रकार मानला जातोय. या घटनेनं देश हादरला असून, 'दोषींना सोडणार नाही' असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला.
Read More
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले - Marathi News | Pahalgam Terror Attack: Top Lashkar-e-Taiba commander Altaf Lalli GUNNED DOWN in Bandipora encounter | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले

जम्मू काश्मीर पोलिसांसोबत मिळून सर्च ऑपरेशन सुरू केले. त्यावेळी लष्करी जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. आज सकाळपासून या भागात जोरदार चकमक सुरू आहे. त्यात २ सुरक्षा जवान जखमी झालेत.  ...

"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री - Marathi News | pahalgam terror attack jammu kashmir marathi actress surabhi bhave slams politicians and media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री

जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांचे पार्थिव महाराष्ट्रात आणून गुरुवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. या हल्ल्यानंतर त्यांच्या नातेवाईकांसोबत संपर्क साधून तिथे नेमकं काय घडलं, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे ...

Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो" - Marathi News | Video Pahalgam Terror Attack I lied to Vinay Narwal wife that he was alive says Pahalgam ATV stand Irshad Ahmad | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"

Pahalgam Terror Attack : एटीव्ही स्टँडच्या इरशाद अहमद यांनी एएनआयशी बोलताना नेमकं काय घडलं ते सांगितलं आहे ...

‘कश्मीर से आवाज आयी, हिंदू-मुस्लीम भाई भाई’; एमआयएमने जाळला पाकिस्तानचा झेंडा - Marathi News | 'Voice has come from Kashmir, Hindu-Muslim brother brother';In Chhatrapati Sambhajinagar AIMIM burns Pakistan flag while raising slogans | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘कश्मीर से आवाज आयी, हिंदू-मुस्लीम भाई भाई’; एमआयएमने जाळला पाकिस्तानचा झेंडा

छत्रपती संभाजीनगरात एमआयएमने जाळला पाकिस्तानचा झेंडा, चपलाही मारल्या ...

Pahalgam Terror Attack :'..ते म्हणाले खाली उतरा, त्यानंतर एकच गलका झाला अन् थरकाप उडाला' चेतन पवार यांनी सांगितली ‘आपबीती’ - Marathi News | Pahalgam Terror Attack They said Get down then there was a loud bang and a tremor Chetan Pawar shared his sad experience after the terrorist attack | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :'..ते म्हणाले खाली उतरा, त्यानंतर एकच गलका झाला अन् थरकाप उडाला' चेतन पवार यांनी सांगितली ‘आपबीती’

- पहलगाम येथे दहशतवाद्यांनी हल्ला केल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये पिंपरी-चिंचवड शहरातील काही नागरिक अडकले. ...

जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे - Marathi News | Why did the Indian stock market crash despite a boom in the global market? These are the 3 big reasons | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे

stock Market : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान तणावामुळे भारतीय शेअर बाजारात घसरण झाली. सर्वात मोठी घसरण मिड आणि स्मॉल कॅप इंडेक्समध्ये दिसून येत आहे. पण, हे एकमेव कारण नाही. ...

भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण...  - Marathi News | Pahalgam terror Attack: Pakistani degrees are illegal in India, yet so many Indian students are studying; they will not get jobs or higher education in India | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 

Pahalgam terror Attack: भारताने पाकिस्तानी आणि पाकिस्तानने भारतीय नागरिकांना देश सोडून जाण्यास सांगितले आहे. परंतू, पाकिस्तानमध्ये काही भारतीय शिक्षणासाठी गेलेले आहेत. ...

"मी मुस्लीम असून सर्व हिंदूंची माफी मागते.."; बॉलिवूड अभिनेत्री पहलगाम हल्ल्यामुळे भावुक, म्हणाली- - Marathi News | Bollywood actress hina khan emotional after Pahalgam attack and apology to hindu people | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी मुस्लीम असून सर्व हिंदूंची माफी मागते.."; बॉलिवूड अभिनेत्री पहलगाम हल्ल्यामुळे भावुक, म्हणाली-

अभिनेत्री हिना खानने सोशल मीडियावर लांबलचक पोस्ट लिहून पहलगाम हल्ल्याविषयी हिंदू बांधवांची माफी मागितली आहे. हिनाने सोशल मीडियावर मुस्लीम समाजाला चांगलंच सुनावलं आहे (hina khan) ...