लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पहलगाम दहशतवादी हल्ला

Pahalgam Terror Attack - पहलगाम दहशतवादी हल्ला

Pahalgam terror attack, Latest Marathi News

काश्मीर खोऱ्यातील पहलगामच्या बैसरन घाटी भागात दहशतवाद्यांनी २२ एप्रिल रोजी भ्याड हल्ला केला. दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या बेछूट गोळीबारात २६ जणांचा मृत्यू झाला. नावं विचारून, आयकार्ड पाहून दहशतवाद्यांनी पर्यटकांना ठार मारल्यानं हा टार्गेट किलिंगचाच प्रकार मानला जातोय. या घटनेनं देश हादरला असून, 'दोषींना सोडणार नाही' असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला.
Read More
नाव PM मोदींनी सुचवलं, पण Operation Sindoor लोगोचं डिझाइन कुणी केलं? तुम्हालाही वाटेल अभिमान - Marathi News | know about who designed the operation sindoor logo you should be feel proud | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नाव PM मोदींनी सुचवलं, पण Operation Sindoor लोगोचं डिझाइन कुणी केलं? तुम्हालाही वाटेल अभिमान

Operation Sindoor Logo Design Story: ‘ऑपरेशन सिंदूर’चा लोगो केवळ देशातच नव्हे तर संपूर्ण जगभरात चर्चेचा विषय ठरला आहे. कुणी केले याचे डिझाइन, त्यामागील विचार काय होता? जाणून घ्या... ...

“तेव्हाच सरदार पटेल POK ताब्यात घेणार होते, पण...”; पंतप्रधान मोदींनी सांगितली Inside Story - Marathi News | pm narendra modi said sardar patel wish was that until we get pok our armed forces should not stop but no one listened to him and now we have been facing terrorism for last 75 years | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“तेव्हाच सरदार पटेल POK ताब्यात घेणार होते, पण...”; पंतप्रधान मोदींनी सांगितली Inside Story

PM Narendra Modi In Gandhinagar: त्याच दिवशी दहशतवाद्यांना जन्माची अद्दल घडवायला हवी होती. परंतु, तसे झाले नाही आणि त्याचे परिणाम आपण गेली ७५ वर्षे भोगत आहोत, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. ...

Operation Sindoor, IPL Closing Ceremony: यंदाच्या निरोप समारंभात ऑपरेशन सिंदूरमधील हिरोंचा होणार गौरव, BCCI ची मोठी घोषणा - Marathi News | ipl 2025 closing ceremony operation sindoor tribute armed forces bcci salutes soldiers at narendra modi stadium | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025च्या निरोप समारंभात ऑपरेशन सिंदूरमधील हिरोंचा गौरव, BCCI ची मोठी घोषणा

Operation Sindoor, Indian Forces, IPL 2025: 'ऑपरेशन सिंदूर हिरोइक' या कार्यक्रमाअंतर्गत भारतीय सैन्याला BCCI करणार सन्मानित ...

देशद्रोहासाठी CRPF किंवा लष्कराच्या जवानांना काय शिक्षा मिळते? निलंबनासोबतच... - Marathi News | CRPF Jawan Pakistan Spy: What punishment do CRPF or Army personnel get for treason? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशद्रोहासाठी CRPF किंवा लष्कराच्या जवानांना काय शिक्षा मिळते? निलंबनासोबतच...

CRPF Jawan Pakistan Spy: कालच एका सीआरपीएफच्या जवानाला हेरगिरीच्या आरोपाखाली अटक झाली आहे. ...

पाकिस्तानमध्ये 'गरिबी' वाढली; वर्ल्ड बँकेचा धक्कादायक अहवाल: 'या' एका कारणामुळे लोक झाले कंगाल - Marathi News | Pakistan's Economic Woes How GST is Fueling Poverty, Says World Bank | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पाकिस्तानमध्ये 'गरिबी' वाढली; वर्ल्ड बँकेचा धक्कादायक अहवाल: 'या' एका कारणामुळे लोक झाले कंगाल

Proverty In Pakistan : जागतिक बँकेने पाकिस्तानमध्ये सार्वजनिक आरोग्य आणि शिक्षणाची उपलब्धता वाढवण्यासाठी सुधारणा राबविण्यावर भर दिला आहे, जे देशातील गरिबी आणि असमानता कमी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. ...

ज्या शस्त्राने पाकिस्तानचे नाकी नऊ आणली, भारतीय सैन्याला मिळणार त्याचे अपग्रेडेड व्हर्जन... - Marathi News | India Pinaka MK3: The weapon that brought Pakistan to its knees, the Indian Army will get its upgraded version | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ज्या शस्त्राने पाकिस्तानचे नाकी नऊ आणली, भारतीय सैन्याला मिळणार त्याचे अपग्रेडेड व्हर्जन...

India Pinaka MK3: भारतीय सैन्याला अधिक प्रगत आणि विनाशकारी रॉकेट लॉन्चर मिळणार आहे. ...

पहलगाममध्ये होता पाकिस्तानसाठी देशाशी गद्दारी करणारा CRPF जवान, हल्ल्याच्या ६ दिवस आधी... - Marathi News | pakistani spy crpf jawan was in pahalgam before terror attack posting ended 6 days before | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पहलगाममध्ये होता पाकिस्तानसाठी देशाशी गद्दारी करणारा CRPF जवान, हल्ल्याच्या ६ दिवस आधी...

पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या सीआरपीएफ जवानाबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. ...

सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने 'या' मुस्लिम देशात केली पाकिस्तानची पोलखोल - Marathi News | Pahalgam Terror Attack: A delegation led by Supriya Sule exposed Pakistan in 'Qatar' Muslim country | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने 'या' मुस्लिम देशात केली पाकिस्तानची पोलखोल

Pahalgam Terror Attack: पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा जगासमोर आणण्यासाठी भारत सरकारने विविध पक्षातील खासदारांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळे विविध देशात पाठवली आहेत. ...