Pahalgam Terror Attack - पहलगाम दहशतवादी हल्लाFOLLOW
Pahalgam terror attack, Latest Marathi News
काश्मीर खोऱ्यातील पहलगामच्या बैसरन घाटी भागात दहशतवाद्यांनी २२ एप्रिल रोजी भ्याड हल्ला केला. दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या बेछूट गोळीबारात २६ जणांचा मृत्यू झाला. नावं विचारून, आयकार्ड पाहून दहशतवाद्यांनी पर्यटकांना ठार मारल्यानं हा टार्गेट किलिंगचाच प्रकार मानला जातोय. या घटनेनं देश हादरला असून, 'दोषींना सोडणार नाही' असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला. Read More
Congress Harshwardhan Sapkal: भाजपा-मुस्लीम लीग का पुराना रिश्ता, पहलगाममध्ये ३०० किमी आत घुसून हत्याकांड करून अतिरेकी परत गेले कसे? अशी विचारणा हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. ...
Altaf Hussain And Narendra Modi : पाकिस्तानी नेते आणि मुत्ताहिदा कौमी मूव्हमेंट (MQM) चे संस्थापक अल्ताफ हुसेन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मदत करण्याची विनंती केली आहे. ...
महिनाभरापूर्वी म्हणजे २२ एप्रिल रोजी पहलगाममधील बैसरन पठारावर तब्बल २६ पर्यटकांची दहशतवाद्यांनी हत्या केली. या घटनेनंतर पहलगामला पुन्हा पूर्वपदावर आणण्यासाठी अब्दुल्ला सरकारने महत्त्वाची गोष्ट केली. ...
मोदी पुढे म्हणाले, "१९४७ मध्ये भारत मातेचे तुकडे झाले. खरे तर साखळदंड तुटायला हवे होते. मात्र, हात कापले गेले. देशाचे तीन तुकडे झाले आणि त्याच रात्री काश्मीरच्या भूमीवर पहिला दहशतवादी हल्ला झाला... ...
Operation Sindoor Logo Design Story: ‘ऑपरेशन सिंदूर’चा लोगो केवळ देशातच नव्हे तर संपूर्ण जगभरात चर्चेचा विषय ठरला आहे. कुणी केले याचे डिझाइन, त्यामागील विचार काय होता? जाणून घ्या... ...