लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पहलगाम दहशतवादी हल्ला

Pahalgam Terror Attack - पहलगाम दहशतवादी हल्ला

Pahalgam terror attack, Latest Marathi News

काश्मीर खोऱ्यातील पहलगामच्या बैसरन घाटी भागात दहशतवाद्यांनी २२ एप्रिल रोजी भ्याड हल्ला केला. दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या बेछूट गोळीबारात २६ जणांचा मृत्यू झाला. नावं विचारून, आयकार्ड पाहून दहशतवाद्यांनी पर्यटकांना ठार मारल्यानं हा टार्गेट किलिंगचाच प्रकार मानला जातोय. या घटनेनं देश हादरला असून, 'दोषींना सोडणार नाही' असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला.
Read More
'ऑपरेशन सिंदूर' करून घरी परतलेल्या जवानाचा दुर्दैवी मृत्यू; काकाचं श्राद्ध करतानाच आला हृदयविकाराचा झटका   - Marathi News | Soldier Raju Kumar who returned home after 'Operation Sindoor' dies; Heart attack while performing uncle's Shraddha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'ऑपरेशन सिंदूर' करून घरी परतलेल्या जवानाचा दुर्दैवी मृत्यू; हृदयविकाराचा झटक्याने झाले निधन

काका चंद्रदीप राय यांच्या निधनानंतर, राजू १७ मे रोजी सुटी घेऊन गावी परतले होते. श्राद्ध पार पडत असतानाच त्यांना अचानक छातीत वेदना होऊ लागल्या. ...

"जे अमेरिकेने सहन केले, ते आम्हीही सहन करत आहोत", शशी थरूर यांनी पाकिस्तानला थेट सुनावले! - Marathi News | Shashi Tharoor visits 9/11 memorial in US, says Pakistan's terrorism ‘not acceptable to us’ | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"...ते आम्हीही सहन करत आहोत", शशी थरूर यांनी पाकिस्तानला थेट सुनावले!

काँग्रेस खासदार शशी थरूर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ सध्या अमेरिकेच्या दौर्‍यावर असून, त्यांनी न्यू यॉर्क येथील भारतीय दूतावासात आयोजित कार्यक्रमात पाकिस्तानला सुनावले. ...

असे मोडायचे हेरगिरीचे कंबरडे - Marathi News | this is how to break the chains of espionage | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :असे मोडायचे हेरगिरीचे कंबरडे

मुद्द्याची गोष्ट : अतिशय चाणाक्षपणे दुसऱ्या देशात आपले हेर पेरणे, गोपनीय माहिती मिळवणे हे सर्व उद्योग जगात सुरूच असतात. भारत-पाकिस्तानच्या बाबतीत हे आता अधिक प्रमाणात सुरू असल्याचे दिसून येत आहे. का करतात लोक हेरगिरी? अशा देशद्रोही लोकांचे करायचे तरी ...

काळजी नको, सगळे सुरळीत होईल; राहुल गांधींचा दिलासा, सीमाभागातील मृतांच्या कुटुंबांचे सांत्वन - Marathi News | do not worry everything will be fine congress mp rahul gandhi met to the families of those victims in the border areas | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काळजी नको, सगळे सुरळीत होईल; राहुल गांधींचा दिलासा, सीमाभागातील मृतांच्या कुटुंबांचे सांत्वन

पहलगाम हल्ल्यात मरण पावलेल्या झैन अली, उर्वा फातिमा या जुळ्या भावंडांच्या वर्गमित्रांना राहुल गांधी भेटले व त्यांना धीर दिला. मरण पावलेल्यांच्या कुटुंबीयांचीही त्यांनी विचारपूस केली.  ...

'...तर कमी लोक मेले असते', पहलगाममध्ये कुंकू पुसलं गेलेल्या महिलांबद्दल भाजप खासदाराचं वादग्रस्त विधान - Marathi News | Ram Chander Jangra said women should have fought terrorists in Pahalgam, fewer people would have died | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'...तर कमी लोक मेले असते', पहलगाममध्ये कुंकू पुसलं गेलेल्या महिलांबद्दल भाजप खासदाराचं वादग्रस्त विधान

Ram Chander J angra Statement: पहलगाम हल्ल्याबद्दल बोलताना भाजपच्या खासदारांनी महिलांबद्दल वादग्रस्त विधान केले आहे. त्याच्या या विधानावर संताप व्यक्त होत असून राजकारणही तापले आहे.  ...

Operation Sindoor : चार वार अन् शत्रू झाला लाचार! भारताची अशी एअर स्ट्राईक जिने पाकिस्तानला गुडघ्यावर आणलं  - Marathi News | Operation Sindoor: Four strikes and the enemy was helpless! India's air strike that brought Pakistan to its knees | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चार वार अन् शत्रू झाला लाचार! भारताची अशी एअर स्ट्राईक जिने पाकिस्तानला गुडघ्यावर आणलं 

पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने ' ऑपरेशन सिंदूर' करून पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळं उद्ध्वस्त करून ... ...

भारताचे पाऊल पडते पुढे! - Marathi News | india steps forward against terrorism after operation sindoor | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :भारताचे पाऊल पडते पुढे!

‘ऑपरेशन सिंदूर’नंतर जगभर भारताचे खासदार पोहोचले आणि आता आपली भूमिकाही आंतरराष्ट्रीय समुदायापर्यंत पोहोचू लागली आहे. ...

संयुक्त राष्ट्र परिषदेत पाकिस्तानला नागरिकांच्या सुरक्षेबद्दल कळवळा; भारताने उत्तर देत पाकच्या तोंडाला लावला टाळा! - Marathi News | Pakistan expresses concern about citizens' safety at UN General Assembly; India responds by saying, "Don't Give Speech On This" | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तानला नागरिकांच्या सुरक्षेबद्दल कळवळा; भारताने उत्तर देत पाकच्या तोंडाला लावला टाळा!

संयुक्त राष्ट्र परिषदेच्या बैठकीत भारत आणि पाकिस्तान पुन्हा एकदा आमनेसामने आले. गेल्या काही दिवसांपासून भारत आणि पाकिस्तानचे संबंध ताणले गेले ... ...