लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पहलगाम दहशतवादी हल्ला

Pahalgam Terror Attack - पहलगाम दहशतवादी हल्ला

Pahalgam terror attack, Latest Marathi News

काश्मीर खोऱ्यातील पहलगामच्या बैसरन घाटी भागात दहशतवाद्यांनी २२ एप्रिल रोजी भ्याड हल्ला केला. दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या बेछूट गोळीबारात २६ जणांचा मृत्यू झाला. नावं विचारून, आयकार्ड पाहून दहशतवाद्यांनी पर्यटकांना ठार मारल्यानं हा टार्गेट किलिंगचाच प्रकार मानला जातोय. या घटनेनं देश हादरला असून, 'दोषींना सोडणार नाही' असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला.
Read More
"आता ती संपूर्ण देशाची बहीण..."; मोदींच्या रोड शोमध्ये सहभागी झाली सोफिया कुरेशींची बहीण - Marathi News | pm modi roadshow in vadodara colonel sofiya qureshi twin sister shayna sunsara says she is now country sister | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"आता ती संपूर्ण देशाची बहीण..."; मोदींच्या रोड शोमध्ये सहभागी झाली सोफिया कुरेशींची बहीण

Sofiya Qureshi And Shyna Sunsara : वडोदरा येथील पंतप्रधान मोदींच्या रोड शोमध्ये कर्नल सोफिया कुरेशी यांची जुळी बहीण शायना सुनसारा देखील सहभागी झाल्या होत्या. ...

असीम मुनीरने पंतप्रधानांना बनवले मूर्ख! भारतावरील हल्ल्याचा फोटो सांगून चिनी सैन्याचा फोटो गिफ्ट केला - Marathi News | Asim Munir made a fool of the Prime Minister! He gifted a photo of the Chinese army by telling about the attack on India | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :असीम मुनीरने पंतप्रधानांना बनवले मूर्ख! भारतावरील हल्ल्याचा फोटो सांगून चिनी सैन्याचा फोटो गिफ्ट केला

असीम मुनीरने पंतप्रधान शहबाज शरीफांना पाच वर्षे जुना चिनी सैन्याचा फोटो गिफ्ट केला. ...

पीएम मोदींचा पाकिस्तान दौरा अन् 2016 चा पठाणकोट हल्ला..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य - Marathi News | Shashi Tharoor On India-Pakistan Relations: PM Modi's Pakistan visit and Pathankot attack...Shashi Tharoor's big statement from America | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पीएम मोदींचा पाकिस्तान दौरा अन् 2016 चा पठाणकोट हल्ला..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य

Shashi Tharoor On India-Pakistan Relations: शशी थरुर यांच्या नेतृत्वाखालील भारतीय शिष्टमंडळाने अमेरिकेत पोहोचून पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाची पोलखोल केली. ...

'आमच्या 24 कोटी लोकांचे जीवन...', पाकिस्तानची सिंधू पाणी करारासाठी UN मध्ये धाव - Marathi News | Pakistan Reaction on Indus Water Treaty: moves UN for Indus Water Treaty | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'आमच्या 24 कोटी लोकांचे जीवन...', पाकिस्तानची सिंधू पाणी करारासाठी UN मध्ये धाव

Pakistan Reaction on Indus Water Treaty: सिंधू पाणी करारावर भारताच्या निर्णयानंतर पाकिस्तानने संयुक्त राष्ट्रांमध्ये आक्षेप घेतला आहे. ...

“मोदींनीच कारवाई करावी” भाजप खासदारावर वीर पत्नी प्रगती जगदाळे संतापल्या - Marathi News | Pahalgam Terror Attack Modi should take action Veer wife Pragati Jagdale furious at BJP MP | Latest pune News at Lokmat.com

पुणे :“मोदींनीच कारवाई करावी” भाजप खासदारावर वीर पत्नी प्रगती जगदाळे संतापल्या

रामचंद्र जांगरा यांनी केलेले हे विधान अत्यंत अमानवी आणि असंवेदनशील आहे. अतिरेकी अचानक आमच्यावर चाल करून आले. ...

Narendra Modi : "ऑपरेशन सिंदूर हे फक्त मिशन नाही, बदलत्या भारताचं चित्र"; पंतप्रधान मोदींनी केलं सैन्याचं कौतुक - Marathi News | "Operation Sindoor lent new confidence to fight against terrorism across world": PM Narendra Modi in his 122nd Mann ki Baat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"ऑपरेशन सिंदूर हे फक्त मिशन नाही, बदलत्या भारताचं चित्र"; पंतप्रधान मोदींनी केलं सैन्याचं कौतुक

Narendra Modi And Operation Sindoor : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या 'मन की बात' या रेडिओ कार्यक्रमात विविध विषयांवर देशवासीयांना संबोधित केलं. ...

'ऑपरेशन सिंदूर' करून घरी परतलेल्या जवानाचा दुर्दैवी मृत्यू; काकाचं श्राद्ध करतानाच आला हृदयविकाराचा झटका   - Marathi News | Soldier Raju Kumar who returned home after 'Operation Sindoor' dies; Heart attack while performing uncle's Shraddha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'ऑपरेशन सिंदूर' करून घरी परतलेल्या जवानाचा दुर्दैवी मृत्यू; हृदयविकाराचा झटक्याने झाले निधन

काका चंद्रदीप राय यांच्या निधनानंतर, राजू १७ मे रोजी सुटी घेऊन गावी परतले होते. श्राद्ध पार पडत असतानाच त्यांना अचानक छातीत वेदना होऊ लागल्या. ...

"जे अमेरिकेने सहन केले, ते आम्हीही सहन करत आहोत", शशी थरूर यांनी पाकिस्तानला थेट सुनावले! - Marathi News | Shashi Tharoor visits 9/11 memorial in US, says Pakistan's terrorism ‘not acceptable to us’ | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"...ते आम्हीही सहन करत आहोत", शशी थरूर यांनी पाकिस्तानला थेट सुनावले!

काँग्रेस खासदार शशी थरूर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ सध्या अमेरिकेच्या दौर्‍यावर असून, त्यांनी न्यू यॉर्क येथील भारतीय दूतावासात आयोजित कार्यक्रमात पाकिस्तानला सुनावले. ...