शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पहलगाम दहशतवादी हल्ला

काश्मीर खोऱ्यातील पहलगामच्या बैसरन घाटी भागात दहशतवाद्यांनी २२ एप्रिल रोजी भ्याड हल्ला केला. दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या बेछूट गोळीबारात २६ जणांचा मृत्यू झाला. नावं विचारून, आयकार्ड पाहून दहशतवाद्यांनी पर्यटकांना ठार मारल्यानं हा टार्गेट किलिंगचाच प्रकार मानला जातोय. या घटनेनं देश हादरला असून, 'दोषींना सोडणार नाही' असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला.

Read more

राष्ट्रीय : पहलगाममध्ये होता पाकिस्तानसाठी देशाशी गद्दारी करणारा CRPF जवान, हल्ल्याच्या ६ दिवस आधी...

आंतरराष्ट्रीय : सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने 'या' मुस्लिम देशात केली पाकिस्तानची पोलखोल

राष्ट्रीय : ...तर पाकिस्तानवर त्यापेक्षा मोठा हल्ला करू; अमेरिकेच्या दाव्यावर परराष्ट्रमंत्री जयशंकर थेट बोलले

राष्ट्रीय : दिल्लीत NIA ने CRPF जवानाला घेतले ताब्यात; पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप

राष्ट्रीय : आता ती संपूर्ण देशाची बहीण...; मोदींच्या रोड शोमध्ये सहभागी झाली सोफिया कुरेशींची बहीण

आंतरराष्ट्रीय : असीम मुनीरने पंतप्रधानांना बनवले मूर्ख! भारतावरील हल्ल्याचा फोटो सांगून चिनी सैन्याचा फोटो गिफ्ट केला

आंतरराष्ट्रीय : पीएम मोदींचा पाकिस्तान दौरा अन् 2016 चा पठाणकोट हल्ला..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य

आंतरराष्ट्रीय : 'आमच्या 24 कोटी लोकांचे जीवन...', पाकिस्तानची सिंधू पाणी करारासाठी UN मध्ये धाव

पुणे : “मोदींनीच कारवाई करावी” भाजप खासदारावर वीर पत्नी प्रगती जगदाळे संतापल्या

राष्ट्रीय : Narendra Modi : ऑपरेशन सिंदूर हे फक्त मिशन नाही, बदलत्या भारताचं चित्र; पंतप्रधान मोदींनी केलं सैन्याचं कौतुक