लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पहलगाम दहशतवादी हल्ला

Pahalgam Terror Attack - पहलगाम दहशतवादी हल्ला

Pahalgam terror attack, Latest Marathi News

काश्मीर खोऱ्यातील पहलगामच्या बैसरन घाटी भागात दहशतवाद्यांनी २२ एप्रिल रोजी भ्याड हल्ला केला. दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या बेछूट गोळीबारात २६ जणांचा मृत्यू झाला. नावं विचारून, आयकार्ड पाहून दहशतवाद्यांनी पर्यटकांना ठार मारल्यानं हा टार्गेट किलिंगचाच प्रकार मानला जातोय. या घटनेनं देश हादरला असून, 'दोषींना सोडणार नाही' असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला.
Read More
'...तर पाकिस्तानात घुसून हल्ला करू', परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचा पाकिस्तानला थेट इशारा - Marathi News | Pahalgam Terror Attack: 'If any further attack is attempted...', Foreign Minister Jaishankar's direct warning to Pakistan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'...तर पाकिस्तानात घुसून हल्ला करू', परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचा पाकिस्तानला थेट इशारा

Pahalgam Terror Attack : 'भारताने केलेली कारवाई पाकिस्तान कधीच विसरू शकणार नाही.' ...

ऑपरेशन सिंदूरचे बक्षीस; DGMO जनरल राजीव घई यांना पदोन्नती, आता या पदावर काम करणार - Marathi News | Operation Sindoor; DGMO General Rajeev Ghai promoted, will now work in this position | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ऑपरेशन सिंदूरचे बक्षीस; DGMO जनरल राजीव घई यांना पदोन्नती, आता या पदावर काम करणार

Lieutenant General Rajeev Ghai: पाकिस्तानी सैन्याने युद्धविरामासाठी ज्या अधिकाऱ्यासमोर जोडले होते हात, त्यांना मिळाली पदोन्नती. ...

दिलजीत दोसांझच्या 'सरदारजी ३'मध्ये पाक अभिनेत्री हानिया आमिर? BTS फोटो व्हायरल - Marathi News | Diljit Dosanjh Shares Bts Photos From Sardaarji 3 Set Fans Spotted Pakistani Actress Hania Aamir | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दिलजीत दोसांझच्या 'सरदारजी ३'मध्ये पाक अभिनेत्री हानिया आमिर? BTS फोटो व्हायरल

पंजाबी गायक दिलजीत दोसांझच्या 'सरदारजी 3'मधून पाक अभिनेत्री हानिया आमिरला वगळण्यात आलं नसल्याचं काही नेटकरी म्हणत आहे. दिलजीतनं नुकतंच शेअर केलेले BTS फोटो पाहून नेटकरी हा दावा करत आहेत. ...

पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात - Marathi News | Pahalgam attack: Obscene AI video of Major Vinay Narwal's wife goes viral; Father-son in custody | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात

बिहारच्या गोपालगंज पोलिसांच्या मदतीने धेबवलिया गावातून दोघांना अटक करण्यात आली आहे. मोहिबुल हक आणि त्याचा मुलगा गुलाब जिलानी या दोघांना अटक करण्यात आली आहे. ...

पाकिस्तान पुन्हा तोंडावर पडला; UN मध्ये मागितले ४ समित्यांचे अध्यक्षपद, मिळाला 'ठेंगा' - Marathi News | Pakistan UNSC Demands: Pakistan falls on its face again; Demanded chairmanship of 4 committees in UN, got 'rejection' | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तान पुन्हा तोंडावर पडला; UN मध्ये मागितले ४ समित्यांचे अध्यक्षपद, मिळाला 'ठेंगा'

Pakistan News: पाकिस्तानने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत दहशतवादाशी संबंधित समित्यांचे अध्यक्षपद मागितले होते. ...

दहशतवादी आणि पीडित एकाच तराजूत नाहीच..; जयशंकर यांचा पुन्हा एकदा जगाला स्पष्ट संदेश - Marathi News | India-Pakistan: Terrorists and victims are not on the same scale..; Foreign Minister Jaishankar's clear message to the world once again | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दहशतवादी आणि पीडित एकाच तराजूत नाहीच..; जयशंकर यांचा पुन्हा एकदा जगाला स्पष्ट संदेश

India-Pakistan: 'आम्ही दहशतवादाविरुद्ध झिरो टॉलरन्स पॉलिसीचे पालन करतो. आमच्या मित्र राष्ट्रांनीही हे समजून घ्यावे.' ...

पाकिस्तानवर वर्चस्वाची संधी का गमावली? प्रकाश आंबेडकरांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना सवाल - Marathi News | Why did we miss the opportunity to dominate Pakistan? Prakash Ambedkar questions Prime Minister Narendra Modi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पाकिस्तानवर वर्चस्वाची संधी का गमावली? प्रकाश आंबेडकरांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना सवाल

डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थी करण्याची गरज नसताना मध्यस्थी झालीच होती तर, पाकिस्तानकडून पुन्हा भारतावर हल्ला होणार नाही असे वदवून का घेतले नाही? ...

मशीन गन, बुलेटप्रूफ जॅकेट अन्...काश्मीरला जाणाऱ्या 'वंदे भारत' एक्सप्रेसमध्ये चोख सुरक्षा व्यवस्था - Marathi News | Katra-Srinagar Vande Bharat Train: tight security arrangements on the 'Vande Bharat' Express going to Kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मशीन गन, बुलेटप्रूफ जॅकेट अन्...काश्मीरला जाणाऱ्या 'वंदे भारत' एक्सप्रेसमध्ये चोख सुरक्षा व्यवस्था

Katra-Srinagar Vande Bharat Train: प्रवाशांच्या सुरक्षेसाठी ट्रेनच्या प्रत्येक कोचमध्ये दोन प्रशिक्षित कमांडो तैनात असतील. ...