लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पहलगाम दहशतवादी हल्ला

Pahalgam Terror Attack - पहलगाम दहशतवादी हल्ला

Pahalgam terror attack, Latest Marathi News

काश्मीर खोऱ्यातील पहलगामच्या बैसरन घाटी भागात दहशतवाद्यांनी २२ एप्रिल रोजी भ्याड हल्ला केला. दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या बेछूट गोळीबारात २६ जणांचा मृत्यू झाला. नावं विचारून, आयकार्ड पाहून दहशतवाद्यांनी पर्यटकांना ठार मारल्यानं हा टार्गेट किलिंगचाच प्रकार मानला जातोय. या घटनेनं देश हादरला असून, 'दोषींना सोडणार नाही' असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला.
Read More
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल - Marathi News | uddhav thackeray slams bjp pm modi amit shah over pahalgam terror attack and operation sindoor in mumbai anniversary program | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल

Uddhav Thackeray Live Mumbai: तुम्ही सैन्याचे पाय बांधले. सैन्याने धडक दिली होती. आपण पाकिस्तान घेतलाही असता. पण ट्रम्प यांचा फोन आल्यावर यांचा आवाजच गेला. असे पंतप्रधान, गृहमंत्री काय करायचे? असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला. ...

Video: पहलगाम, RCB ते विमान अपघात..; 2025 मध्ये घडलेल्या घटनांवर तरुणाने बनवले गाणे - Marathi News | Video: Pahalgam attack, RCB to plane crash; boy makes song on events that happened in 2025 | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Video: पहलगाम, RCB ते विमान अपघात..; 2025 मध्ये घडलेल्या घटनांवर तरुणाने बनवले गाणे

Viral Song: हे गाणे सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहे. ...

'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान - Marathi News | Shashi Tharoor on Congress: said- 'Differences with party leadership; but...' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान

Shashi Tharoor: 'मी माझी भूमिका बदललेली नाही.' ...

पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा - Marathi News | PM Modi Trump Phone Call: Prime Minister Modi sat silent for 37 days and now..; Congress targets Modi-Trump talks | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा

PM Modi Trump Phone Call: 'राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी स्वतः १४ वेळा दावा केला आहे की, त्यांच्या मध्यस्थीमुळे भारत-पाक युद्ध थांबले.' ...

'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी - Marathi News | Pahalgam Terror Attack: 'Dictator...Pakistan's murderer..', strong slogans raised against pakistan general Asim Munir in America | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी

Pahalgam Terror Attack: अमेरिकेत गेलेल्या लष्करप्रमुख असीम मुनीरची पाकिस्तानी नागरिकांनीच काढली इज्जत. ...

...अखेर पाकिस्तान वठणीवर आला; सिंधुच्या पाण्यासाठी भारतासमोर पसरले हात - Marathi News | Pakistan water Crisis: wrote four letters to India for Indus water | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :...अखेर पाकिस्तान वठणीवर आला; सिंधुच्या पाण्यासाठी भारतासमोर पसरले हात

Pakistan water Crisis: पाकिस्तान सध्या भीषण पाणी टंचाईचा सामना करत आहे. ...

आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले - Marathi News | Pahalgam Terror Attack: Such an attack cannot happen without financial support; FATF slams Pakistan over Pahalgam attack | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले

Pahalgam Terror Attack: संयुक्त राष्ट्रांच्या दहशतवादविरोधी संस्थेने पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे. ...

"मी दहशतवाद्यांना मुस्लिम मानत नाही..." पहलगाम हल्ल्याबाबत आमिर खानचं मोठं विधान, म्हणाला... - Marathi News | Aamir Khan Clarifies Why He Reacted To Pahalgam Attack Late Says I Don't Consider Terrorists Muslims | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी दहशतवाद्यांना मुस्लिम मानत नाही..." पहलगाम हल्ल्याबाबत आमिर खानचं मोठं विधान, म्हणाला...

पहलगाम हल्ल्याबाबत आमिर खानचं मोठं विधान, मौन बाळगण्याचं कारण सांगितलं ...