Pahalgam Terror Attack - पहलगाम दहशतवादी हल्लाFOLLOW
Pahalgam terror attack, Latest Marathi News
काश्मीर खोऱ्यातील पहलगामच्या बैसरन घाटी भागात दहशतवाद्यांनी २२ एप्रिल रोजी भ्याड हल्ला केला. दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या बेछूट गोळीबारात २६ जणांचा मृत्यू झाला. नावं विचारून, आयकार्ड पाहून दहशतवाद्यांनी पर्यटकांना ठार मारल्यानं हा टार्गेट किलिंगचाच प्रकार मानला जातोय. या घटनेनं देश हादरला असून, 'दोषींना सोडणार नाही' असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला. Read More
Encounter In Kashmir: पहलागम येथील हल्ल्यानंतर आज सकाळी काश्मीरमधील बारामुल्ला येथे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये तुंबळ चकमक उडाली असून, या चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात लष्कराला यश आलं आहे. ...
Pahalgam Terror Attack: पहलगाम येथे झालेल्या या मोठ्या दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकार सतर्क झालं असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांचा सौदी अरेबियाचा दौरा अर्ध्यावरच आटोपून मायदेशी परतले आहे. ...
Pahalgam Terror Attack: ही घटना अतिशय गंभीर आहे आणि या प्रसंगात सरकारच्या पाठीशी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पूर्णपणे उभी राहील. केंद्र सरकारने या हल्लेखोरांचा आता असा बंदोबस्त करावा की या हल्लेखोरांच्या पुढच्या १० पिढ्यांच्या ते आठवून सुद्धा थरकाप उड ...