Pahalgam Terror Attack - पहलगाम दहशतवादी हल्लाFOLLOW
Pahalgam terror attack, Latest Marathi News
काश्मीर खोऱ्यातील पहलगामच्या बैसरन घाटी भागात दहशतवाद्यांनी २२ एप्रिल रोजी भ्याड हल्ला केला. दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या बेछूट गोळीबारात २६ जणांचा मृत्यू झाला. नावं विचारून, आयकार्ड पाहून दहशतवाद्यांनी पर्यटकांना ठार मारल्यानं हा टार्गेट किलिंगचाच प्रकार मानला जातोय. या घटनेनं देश हादरला असून, 'दोषींना सोडणार नाही' असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला. Read More
Pahalgam Terror Attack: जम्मू कश्मीर येथील पहलगाम येथील पर्यटकावर दहशतवाद्यांनी २२ एप्रिल २०२५ रोजी हल्ला केला. यामध्ये मृत्यू झालेल्या किंवा जखमी असलेल्या नागरिकांमध्ये सोलापूर जिल्ह्यातील नागरिक नाहीत. सद्यस्थितीमध्ये जिल्ह्यातील ४७ नागरिक श्रीनगर ...
Pahalgam Terror Attack News : भारतीय गुप्तचर यंत्रणांनी पहलगाम हल्ल्याचा मुख्य सूत्रधाराची ओळख निश्चित केली आहे. त्याच्यासोबत आणखी दोन लोकांनी मिळून हा कट रचल्याची माहिती सूत्रांनी दिली. ...
Pahalgam Terror Attack: जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी पर्यटकांना त्यांचा धर्म विचारून, त्यांना कलमा पढायला लावून तसेच त्यांचे कपडे उतरवून त्यांची धार्मिक ओळख पटवून त्यांना ठार मारल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...
Pahalgam Kashmir News in Marathi: काश्मीर खोऱ्यातील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी अनेक पर्यटकांवर गोळ्या झाडल्या. यात २६ जणांचा मृत्यू झाला आहेत, तर काही जखमी झाले आहेत. त्या सगळ्यांची नावे समोर आली आहेत. ...