लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पहलगाम दहशतवादी हल्ला

Pahalgam Terror Attack - पहलगाम दहशतवादी हल्ला

Pahalgam terror attack, Latest Marathi News

काश्मीर खोऱ्यातील पहलगामच्या बैसरन घाटी भागात दहशतवाद्यांनी २२ एप्रिल रोजी भ्याड हल्ला केला. दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या बेछूट गोळीबारात २६ जणांचा मृत्यू झाला. नावं विचारून, आयकार्ड पाहून दहशतवाद्यांनी पर्यटकांना ठार मारल्यानं हा टार्गेट किलिंगचाच प्रकार मानला जातोय. या घटनेनं देश हादरला असून, 'दोषींना सोडणार नाही' असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला.
Read More
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल - Marathi News | Pakistan's shameful act protest outside the High Commission, officer gestures and warns; You will also be angry after seeing this | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल

जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानविरुद्ध सतत कठोर निर्णय घेत आहे, दुसरीकडे देशभरात पाकिस्तानविरुद्ध निदर्शने सुरू आहेत. ...

'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट - Marathi News | 'Our water will flow from Indus, otherwise India's blood'; Former Pakistani minister Bilawal Bhutto's statement as water is stopped | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर त्यांचे रक्त'; पाणी रोखताच पाकच्या बिलावल भुत्तोंचा थयथयाट

Bilawal Bhutto indus water treaty: बैसरन खोऱ्यातील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने सिंधू जल करार तोडला. सिंधू नदीचे पाकिस्तानात जाणारे पाणी थांबवण्याचा निर्णय घेतल्याने पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री बिलावल भुत्तो यांनी भारताला धमकी दिली. ...

'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी - Marathi News | 'Divide Pakistan into two, take Pakistan-occupied Kashmir to India', Congress Chief Minister demands from PM Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ हैदराबादमध्ये कॅण्डल मार्च काढण्यात आला होता. यावेळी तेलंगणाचे काँग्रेसचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी पाकिस्तानचे दोन तुकडे करण्याची मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली. रेड्डी नेमकं काय म्हणाले? ...

पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा - Marathi News | Hindus targeted in Pahalgam attack pants of dead open terrorists killed hindus seeing khatna revelation investigation team pahalgam attack | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा तपास वेगाने सुरू आहे आणि यादरम्यान तपास पथकाने एक धक्कादायक खुलासा केला आहे. ...

"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं - Marathi News | ''These are not TV shows...'', actress Shivani Surve slams media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं

Shivani Surve : शिवानी सुर्वे हिने इंस्टाग्राम स्टोरीवर पोस्ट शेअर करत मीडियावर नाराजी व्यक्त केली आहे. ...

पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर - Marathi News | Pakistan's nefarious activities are not stopping, firing on the Line of Control for the second time in 24 hours, Indian Army gave a befitting reply | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर

पाकिस्तान आपल्या नापाक कारवाया थांबवत नाही. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर, २४ तासांत नियंत्रण रेषेवर गोळीबार करण्याची ही दुसरी वेळ आहे. ...

Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली - Marathi News | Pahalgam Terror Attack: Army's big action! Houses of two more terrorists demolished with explosives | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली, पहा व्हिडीओ

पहलगाम दहशतवादी हल्ला: २२ एप्रिल रोजी बैसरन खोऱ्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्कर आणि सुरक्षा यंत्रणांनी दहशतवाद्यांविरोधात धडक कारवाई सुरू केली आहे.  ...

भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण... - Marathi News | Pahalgam Terror Attack: Will there be a war between India and Pakistan over water? Tensions have increased | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...