लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पहलगाम दहशतवादी हल्ला

Pahalgam Terror Attack - पहलगाम दहशतवादी हल्ला

Pahalgam terror attack, Latest Marathi News

काश्मीर खोऱ्यातील पहलगामच्या बैसरन घाटी भागात दहशतवाद्यांनी २२ एप्रिल रोजी भ्याड हल्ला केला. दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या बेछूट गोळीबारात २६ जणांचा मृत्यू झाला. नावं विचारून, आयकार्ड पाहून दहशतवाद्यांनी पर्यटकांना ठार मारल्यानं हा टार्गेट किलिंगचाच प्रकार मानला जातोय. या घटनेनं देश हादरला असून, 'दोषींना सोडणार नाही' असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला.
Read More
दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून कारवाईची भीती, पाकिस्तानचा शेअर बाजार आपटला - Marathi News | Pakistan s stock market crashes on fears of action from India after terror attack pahalgam | Latest business News at Lokmat.com

व्यापार :दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून कारवाईची भीती, पाकिस्तानचा शेअर बाजार आपटला

काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून कारवाईच्या भीतीनं पाकिस्तानच्या शेअर बाजारात खळबळ उडाली आहे. आठवड्याच्या तिसऱ्या दिवशी बुधवारी पाकिस्तानचा शेअर बाजाराचा निर्देशांक केएसई-१०० निर्देशांक जोरदार घसरला. ...

तिकीट दर वाढल्याने अनेक पर्यटक काश्मीरमध्ये अडकले; सरकारने व्यवस्था करावी - सुप्रिया सुळे - Marathi News | Many tourists stuck in Kashmir due to increase in ticket prices Government should make arrangements Supriya Sule | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तिकीट दर वाढल्याने अनेक पर्यटक काश्मीरमध्ये अडकले; सरकारने व्यवस्था करावी - सुप्रिया सुळे

तिकिटांचे दर वाढले असून परत येण्यास अडचणी येत आहेत, सरकारने यावर तोडगा काढून त्या पर्यटकांना सुखरूप घरी पोहचवण्यासाठी विमान, रेल्वे व इतर साधनांचा वापर करावा ...

पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा - Marathi News | cm devendra fadnavis says maharashtra govt announces 5 lakh financial assistance to the 6 families who lost their loved ones during cowardly terrorist attack at pahalgam | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा

Pahalgam Terror Attack: मला विश्वास आहे की, पंतप्रधान मोदी या हल्ल्यामागील मास्टरमाइंटला शोधून काढतील आणि त्याच्यावर अतिशय कडक तसेच टोकाची कारवाई होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. ...

पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती - Marathi News | Rajnath Singh's high-level meeting in Delhi to take stock of Pahalgam attack Chiefs of all three forces present | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी संरक्षण प्रमुख (सीडीएस), तिन्ही सशस्त्र दलांचे प्रमुख आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्यासोबत एक महत्त्वाची बैठक घेतली. ...

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत मोठी कारवाई करणार; 'हे' 4 संकेत काय सांगतात..? - Marathi News | Pahalgam Terror Attack: India will take major action after the Pahalgam attack; What do these 4 signs say? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत मोठी कारवाई करणार; 'हे' 4 संकेत काय सांगतात..?

Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकारमध्ये हालचालींना वेग आला आहे. ...

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर 'या' बँकेचे शेअर्स विकण्यासाठी रांग, ९% टक्क्यांपेक्षा जास्त आपटला - Marathi News | investor sell shares of jammu kashmir bank after Pahalgam terror attack shares plunge over 9 percent | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर 'या' बँकेचे शेअर्स विकण्यासाठी रांग, ९% टक्क्यांपेक्षा जास्त आपटला

बुधवारी झालेल्या या घसरणीमुळे या बँकेच्या शेअर्समधील पाच दिवसांची तेजी संपुष्टात आली आहे. यावर्षी ११ एप्रिल ते २२ एप्रिल दरम्यान बँकेच्या शेअरमध्ये २४.२२ टक्के वाढ झाली होती. ...

'भारत हमारी जान है', पुण्यातील दाम्पत्याबरोबर स्थानिकांचा काश्मीरमध्ये दहशतवादाच्या विरोधात मोर्चा - Marathi News | locals along with Pune couple march against terrorism in Kashmir | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'भारत हमारी जान है', पुण्यातील दाम्पत्याबरोबर स्थानिकांचा काश्मीरमध्ये दहशतवादाच्या विरोधात मोर्चा

भारताच्या विरुद्ध जे कुणी कटकारस्थान करतील त्यांना सडेतोड उत्तर दिले जाईल ...

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधून पहिल्यांदाच उमटल्या अशा प्रतिक्रिया, दिसल्या या चार गोष्टी     - Marathi News | Pahalgam Terror Attack: This is the first time such reactions have emerged from Kashmir after the terrorist attack in Pahalgam, these four things were seen | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधून पहिल्यांदाच उमटल्या अशा प्रतिक्रिया, दिसल्या या ४ गोष्टी

Pahalgam Terror Attack: पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशासह जगभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेच. उल्लेखनीय बाब म्हणजे या हल्ल्यानंतर काश्मीरमधूनही नेहमीपेक्षा वेगळीच प्रतिक्रिया उमटताना दिसत आहे. ...