लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पहलगाम दहशतवादी हल्ला

Pahalgam Terror Attack - पहलगाम दहशतवादी हल्ला

Pahalgam terror attack, Latest Marathi News

काश्मीर खोऱ्यातील पहलगामच्या बैसरन घाटी भागात दहशतवाद्यांनी २२ एप्रिल रोजी भ्याड हल्ला केला. दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या बेछूट गोळीबारात २६ जणांचा मृत्यू झाला. नावं विचारून, आयकार्ड पाहून दहशतवाद्यांनी पर्यटकांना ठार मारल्यानं हा टार्गेट किलिंगचाच प्रकार मानला जातोय. या घटनेनं देश हादरला असून, 'दोषींना सोडणार नाही' असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला.
Read More
पहलगाम दहशतवादी हल्ल्यात रेल्वे अभियंता अतुल यांच्या मृत्यूने सहकारी शोकाकूल - Marathi News | Colleagues mourn the death of railway engineer Atul Mone in Pahalgam terror attack | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :पहलगाम दहशतवादी हल्ल्यात रेल्वे अभियंता अतुल यांच्या मृत्यूने सहकारी शोकाकूल

मोने कुटुंबीयांसह पर्यटनासाठी जात. काही दिवसांपूर्वी ते पत्नी आणि मुलीसह काश्मीरला गेले होते.  ...

आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल - Marathi News | Pahalgam Terror Attack; Are we safe in our country?; A frustrated question from Dombivali residents | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल

हल्ल्याला चोख प्रत्युत्तर द्या! दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील पर्यटकांचाही मृत्यू झाल्याची बातमी पाहताच पांडे यांनी हेमंत यांना मेसेज केला; परंतु त्याला प्रतिसाद मिळाला नाही ...

हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम - Marathi News | 20,000 tourists from Maharashtra, Gujarat still in shaken Kashmir; staying in hotels | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम

काहींना परतीचे वेध तर काही जणांचा टूर पूर्ण करण्याचा निर्धार पक्का, दोन दिवसांत प्रवासाबाबत स्थिती स्पष्ट होणार ...

Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा - Marathi News | Pahalgam Terror Attack: India will not bow down, will not spare anyone; Home Minister Amit Shah warns | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा

बैसरनमध्ये जाऊन घटनास्थळाला दिली भेट, मृतांचे नातेवाईक, तसेच जखमींची भेट घेऊन दिला धीर, दहशतवादविरोधी मोहीम अधिक तीव्र करा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचे लष्कराला आदेश; उच्चस्तरीय बैठकीत घेतला आढावा ...

१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द - Marathi News | 15,000 people cancel flight tickets to Kashmir; Tourism plans scrapped after Pahalgam attack | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द

काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांना त्यांच्या राज्यात परतण्यासाठी अतिरिक्त विमान सेवा सुरू करण्याचे निर्देश नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) विमान कंपन्यांना दिले आहेत.  ...

पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक - Marathi News | Pahalgam Terror Attack: India lawful strike on Pakistan after Pahalgam attack; Pakistan to meet today | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक

भारताचे पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर, हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये उद्भवलेल्या परिस्थितीवर सुरक्षाविषयक मंत्रिमंडळ समितीच्या बैठकीत बुधवारी झालेल्या निर्णयांची माहिती परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी बुधवारी दिली. ...

आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित - Marathi News | Now Pakistan will be thirsty for every drop of water India's 'water strike' after Pahalgam; Indus Water Treaty suspended | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित

पाकिस्तानातील कराची, लाहोर आणि मुल्तान ही महत्वाची शहरे सिंधू आणि तिच्या उपनद्यांवरच अवलंबून आहेत. ...

"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले - Marathi News | manoj muntashir reacted over pahalgam terror attack video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले

Manoj Muntashir : "मोदीजी आमचा बदला आपण घ्या आणि यावेळी चकमकीत चार गांडुळे मारून आमचा बदला पूर्ण होणार नाही. तर आम्हाला पाकिस्तानी सैन्याची कापलेली मस्तकं हवी आहेत. शिरा पीओकेमध्ये आणि दाखवून द्या बाप कोण आहेते..." ...