लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पहलगाम दहशतवादी हल्ला

Pahalgam Terror Attack - पहलगाम दहशतवादी हल्ला

Pahalgam terror attack, Latest Marathi News

काश्मीर खोऱ्यातील पहलगामच्या बैसरन घाटी भागात दहशतवाद्यांनी २२ एप्रिल रोजी भ्याड हल्ला केला. दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या बेछूट गोळीबारात २६ जणांचा मृत्यू झाला. नावं विचारून, आयकार्ड पाहून दहशतवाद्यांनी पर्यटकांना ठार मारल्यानं हा टार्गेट किलिंगचाच प्रकार मानला जातोय. या घटनेनं देश हादरला असून, 'दोषींना सोडणार नाही' असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला.
Read More
"त्यांना पकडा आणि फासावर लटकवा" दीपिका कक्कर दहशतवाद्यांचे फोटो शेअर करत म्हणाली... - Marathi News | Pahalgam Terror Attack Dipika Kakar Share 3 Terrorist Pics Asked Justice | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"त्यांना पकडा आणि फासावर लटकवा" दीपिका कक्कर दहशतवाद्यांचे फोटो शेअर करत म्हणाली...

अभिनेत्री दीपिका कक्करनं सोशल मीडियावर दहशतवाद्यांचे फोटो पोस्ट करत त्यांना शिक्षा देण्याची मागणी केली.   ...

'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा - Marathi News | Time to destroy terrorists they will get punishment bigger than imagination PM Modi on Pahalgam Attack | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा

PM Modi on Pahalgam Attack: बिहारमधल्या सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहशतवाद्यांवर कठोर कारवाई करणार असल्याचे सांगितले. ...

पाकिस्तान पुरता अडकणार? पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा एक निर्णय अन् शेअर बाजार धडाम - Marathi News | pakistan stock market falls two percent after india suspends indus waters treaty | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पाकिस्तान पुरता अडकणार? पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा एक निर्णय अन् शेअर बाजार धडाम

Pakistan Stock Market : पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारने पाकिस्तानच्या मुसक्या आवळायला सुरुवात केली आहे. ...

पहलगाम हल्ल्यानंतर या पाकिस्तानी अभिनेत्याला बॉलिवूड अभिनेत्रीकडून सपोर्ट, म्हणाली- "सरकारने मला..." - Marathi News | After the Pahalgam attack actress ridhi digra supoort Pakistani actor fawad khan abir gulaal movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पहलगाम हल्ल्यानंतर या पाकिस्तानी अभिनेत्याला बॉलिवूड अभिनेत्रीकडून सपोर्ट, म्हणाली- "सरकारने मला..."

पहलगाम हल्ल्यानंतर बॉलिवूड अभिनेत्रीने पाकिस्तान अभिनेत्याला सपोर्ट केल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. पाकिस्तानी अभिनेत्याच्या समर्थनार्थ काय म्हणाली अभिनेत्री? ...

नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब - Marathi News | Excess salt in fried rice saved lives; Pahalgam attack victims share their story | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब

जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी मोठा हल्ला केला. या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. ...

काश्मीरमध्ये अडकलेल्या बारामती दुध संघाच्या शिष्टमंडळासाठी अजित पवारांचा पुढाकार; केंद्राशी थेट संपर्क - Marathi News | Pahalgam Terror Attack Ajit Pawar initiative for the Baramati Milk Sangh delegation stuck in Kashmir; Direct contact with the Center | Latest pune News at Lokmat.com

पुणे :काश्मीरमध्ये अडकलेल्या बारामती दुध संघाच्या शिष्टमंडळासाठी अजित पवारांचा पुढाकार; केंद्राशी थेट संपर्क

बारामती दुध संघाचे शिष्टमंडळ अभ्यास दौऱ्यासाठी काश्मीर परीसरात गेले होते. ...

कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले? - Marathi News | How long will we keep taking bullets by talking about hindu religion?; What did Shankaracharya Swami Avimukteshwaranand say on the Pahalgam terrorist attack | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती भडकले

Avimukteshwaranand saraswati On pahalgam terror attack: काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यावर बोलताना शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी दहशतवादाला धर्म असतो, असे म्हटले आहे.  ...

पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर खेळाडूही संतापले! सचिन तेंडुलकर ते नीरज चोप्रा.. कोण काय म्हणाले? - Marathi News | Sachin Tendulkar Virat Kohli to Neeraj Chopra Sports Fraternity condemns Pahalgam Terror Attack Kashmir | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पहलगाम हल्ल्यावर खेळाडूही संतापले! सचिन तेंडुलकर ते नीरज चोप्रा.. कोण काय म्हणाले?

Sports Fraternity Reaction, Pahalgam Terror Attack: काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ निष्पाप भारतीय हिंदूंची हत्या करण्यात आली ...