लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पहलगाम दहशतवादी हल्ला

Pahalgam Terror Attack - पहलगाम दहशतवादी हल्ला

Pahalgam terror attack, Latest Marathi News

काश्मीर खोऱ्यातील पहलगामच्या बैसरन घाटी भागात दहशतवाद्यांनी २२ एप्रिल रोजी भ्याड हल्ला केला. दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या बेछूट गोळीबारात २६ जणांचा मृत्यू झाला. नावं विचारून, आयकार्ड पाहून दहशतवाद्यांनी पर्यटकांना ठार मारल्यानं हा टार्गेट किलिंगचाच प्रकार मानला जातोय. या घटनेनं देश हादरला असून, 'दोषींना सोडणार नाही' असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला.
Read More
"छ. शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी.."; महापुरुषांचा दाखला देत हिंदवी पाटील काय म्हणाली? - Marathi News | lavani dancer Hindavi Patil condemns Pahalgam attack and slam pakistan country | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"छ. शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी.."; महापुरुषांचा दाखला देत हिंदवी पाटील काय म्हणाली?

भर कार्यक्रमात लावणीसम्राज्ञी हिंदवी पाटीलने दिल्या पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा. सर्वांसमोर हिंदवीच्या कार्यक्रमात नेमकं काय घडलं? ...

'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज... - Marathi News | Asaduddin Owaisi on all-party meeting: 'PM Modi can't give us even 1 hour?', Owaisi is upset over not being invited to the all-party meeting... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...

Asaduddin Owaisi on all-party meeting: केंद्र सरकारने आज (24 एप्रिल) पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. ...

VIDEO: "आम्हाला जीवाची पर्वा नव्हती कारण लोक..."; पर्यटकाला वाचवण्यासाठी पाठीवर घेऊन धावला सज्जाद भट - Marathi News | Pahalgam Attack Sajad Ahmad Bhat who saved the tourist life told how he escaped from the terrorists | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :VIDEO: "आम्हाला जीवाची पर्वा नव्हती कारण लोक..."; पर्यटकाला वाचवण्यासाठी पाठीवर घेऊन धावला सज्जाद भट

पहलगाम हल्ल्यानंतर काश्मिरी तरुणांनी पर्यटकांना मोठा धीर देत त्यांना योग्य ती मदत पुरवली ...

काश्मीरला जाऊ नका म्हणणाऱ्यांवर संतापली 'मुरांबा' फेम अभिनेत्री, म्हणाली - "अशारितीने प्रादेशिक अजेंडा..." - Marathi News | 'Muramba' fame actress Nishani Borule gets angry at those who say don't go to Kashmir, says - ''Unreasonable regional agenda...'' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :काश्मीरला जाऊ नका म्हणणाऱ्यांवर संतापली 'मुरांबा' फेम अभिनेत्री, म्हणाली - "अशारितीने प्रादेशिक अजेंडा..."

Nishani Borule : अलिकडेच काश्मीरला गेलेली 'मुरांबा' फेम अभिनेत्री निशाणी बोरुले हिने आपला अनुभव सांगत काश्मीरला जाऊ नका, असे म्हणणाऱ्यांवर नाराजी व्यक्त केली आहे. ...

Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन - Marathi News | Pahalgam attack latest Three terrorists who killed tourists identified J&K Police announces ₹20 lakh reward | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन

Pahalgam Attack Latest News: पहलगाममध्ये पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली आहे. हे तिघेह लष्कर ए तोयबाशी संबंधित आहेत.  ...

Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य' - Marathi News | pahalgam terror attack couple reacted on viral video of navy officer vinay narwal wife himanshi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'

Pahalgam Terror Attack Viral Video: एक नवविवाहित जोडपं काश्मीरच्या सुंदर दऱ्याखोऱ्यांमध्ये नाचताना आणि हसताना दिसत आहे. हा व्हिडीओ विनय नरवाल आणि त्यांची पत्नी हिमांशी यांचा असल्याचा दावा करण्यात आला. पण आता या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमागचं सत्य समोर ...

अत्यंत कष्टाने त्याने आमचा सांभाळ केला, परिवारातील कर्ता माणूस गेला; गनबोटेंच्या चुलत बहिणीला अश्रू अनावर - Marathi News | He took care of us sisters with great difficulty the breadwinner of the family kaustubh Gunbote cousin was moved to tears | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अत्यंत कष्टाने त्याने आमचा सांभाळ केला, परिवारातील कर्ता माणूस गेला; गनबोटेंच्या चुलत बहिणीला अश्रू अनावर

पर्यटनाला गेलेल्या भावाचा आनंदी चेहरा पुन्हा पाहायला मिळणार नाही ही गोष्टच आम्ही अद्यापही स्वीकारू शकत नाही ...

पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन    - Marathi News | Pahalgam Terror Attack: What action will be taken if Pakistani citizens do not leave India within 48 hours? This is the action plan of the intelligence agencies | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :४८ तासांत भारत न सोडल्यास पाकिस्तानींवर काय कारवाई होणार? असा आहे ॲक्शन प्लॅन   

Pahalgam Terror Attack: पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर सध्या भारतात वास्तव्य करून असलेल्या नागरिकांना ४८ तासांमध्ये देश सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यावरून सुरक्षा यंत्रणा आणि गुप्तचर यंत्रणांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. ...