लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पहलगाम दहशतवादी हल्ला

Pahalgam Terror Attack - पहलगाम दहशतवादी हल्ला

Pahalgam terror attack, Latest Marathi News

काश्मीर खोऱ्यातील पहलगामच्या बैसरन घाटी भागात दहशतवाद्यांनी २२ एप्रिल रोजी भ्याड हल्ला केला. दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या बेछूट गोळीबारात २६ जणांचा मृत्यू झाला. नावं विचारून, आयकार्ड पाहून दहशतवाद्यांनी पर्यटकांना ठार मारल्यानं हा टार्गेट किलिंगचाच प्रकार मानला जातोय. या घटनेनं देश हादरला असून, 'दोषींना सोडणार नाही' असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला.
Read More
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला - Marathi News | Pahalgam Attack: Time to cut Pakistan's throat, take revenge like Israel; Advice given from America's pentagon ex officer michael rubin | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला

Pahalgam Attack: पेंटागॉनचे माजी अधिकारी मायकल रुबिन यांनी या हल्ल्याला पाकिस्तानी लष्कर प्रमुखांच्या काही दिवसांपूर्वीच्या भाषणाला जबाबदार धरले आहे. ...

सात तास विमानतळावर बसून होतो; आमचे आर्थिक नुकसान झाले, वाकडमधील बोरसेंचा अनुभव - Marathi News | We were sitting at the airport for seven hours We suffered financial losses the experience of the stockbrokers in Wakad | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :सात तास विमानतळावर बसून होतो; आमचे आर्थिक नुकसान झाले, वाकडमधील बोरसेंचा अनुभव

आम्ही ज्या कंपनीकडून फिरण्यासाठी आलो होतो, ते कोणतीही जबाबदारी घ्यायला तयार नाहीत. त्यामुळे आर्थिक नुकसान झाले आहे, याला जबाबदार कोण? ...

पाकिस्तानी अभिनेता फवाद खानला धक्का, 'अबीर गुलाल' चित्रपटासंदर्भात सरकारचा मोठा निर्णय - Marathi News | Pakistani Actor Fawad Khan Film Abir Gulaal Will Not Be Allowed To Release In India After Pahalgam Terrorist Attack | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पाकिस्तानी अभिनेता फवाद खानला धक्का, 'अबीर गुलाल' चित्रपटासंदर्भात सरकारचा मोठा निर्णय

पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. ...

'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका - Marathi News | You should fear God, now you will go below zero Pakistani professor criticizes his own country | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका

पाकिस्तानातील प्राध्यापक इश्तियाक अहमद यांनी त्यांच्याच देशाता पर्दाफाश केला आहे. ...

सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान - Marathi News | pahalgam terror attack losses to pakistan due to the closure of the attari wagah border the only land trade route | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान

Pahalgam Terror Attack: पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर, भारत सरकारने पाकिस्तानची आर्थिक कोंडी सुरू केली आहे. ...

भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट' - Marathi News | After Pahalgam attack Pakistan to test surface-to-surface missile off Karachi coast after India downgrades ties | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'

Pakistan Missile Test Announcement, Pahalgam Terror Attack: जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राची चाचणी घेण्याची अधिसूचना केली जारी ...

बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय... - Marathi News | Pahalgam Attack: BSF is waiting for an order, if it comes before sunset, fine...; What is happening at the Wagah-Attari Border beating retreat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...

Pahalgam Attack BSF: केंद्र सरकारने अद्याप अधिकृत घोषणा केलेली नाही, परंतू लवकरच आदेश जारी केला जाईल असे सांगितले जात आहे. ...

"छ. शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी.."; महापुरुषांचा दाखला देत हिंदवी पाटील काय म्हणाली? - Marathi News | lavani dancer Hindavi Patil condemns Pahalgam attack and slam pakistan country | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"छ. शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी.."; महापुरुषांचा दाखला देत हिंदवी पाटील काय म्हणाली?

भर कार्यक्रमात लावणीसम्राज्ञी हिंदवी पाटीलने दिल्या पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा. सर्वांसमोर हिंदवीच्या कार्यक्रमात नेमकं काय घडलं? ...