लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पहलगाम दहशतवादी हल्ला

Pahalgam Terror Attack - पहलगाम दहशतवादी हल्ला

Pahalgam terror attack, Latest Marathi News

काश्मीर खोऱ्यातील पहलगामच्या बैसरन घाटी भागात दहशतवाद्यांनी २२ एप्रिल रोजी भ्याड हल्ला केला. दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या बेछूट गोळीबारात २६ जणांचा मृत्यू झाला. नावं विचारून, आयकार्ड पाहून दहशतवाद्यांनी पर्यटकांना ठार मारल्यानं हा टार्गेट किलिंगचाच प्रकार मानला जातोय. या घटनेनं देश हादरला असून, 'दोषींना सोडणार नाही' असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला.
Read More
Pahalgam Terror Attack: रत्नागिरी जिल्ह्यातील ४२ पर्यटक सुखरूप - Marathi News | 42 tourists from Ratnagiri district who went for tourism to Pahalgam in Jammu and Kashmir are safe | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Pahalgam Terror Attack: रत्नागिरी जिल्ह्यातील ४२ पर्यटक सुखरूप

रत्नागिरी : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटनासाठी गेलेल्या जिल्ह्यातील ४२ पर्यटकांशी संपर्क झाला असून, सर्व पर्यटक सुखरूप व सुरक्षित आहेत. ... ...

जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी - Marathi News | Pahalgam Terror Attack Updates Indian Navy latest indigenous guided missile destroyer INS Surat successfully tested sea skimming target marking Pakistan terrorists | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जबरदस्त! पाकिस्तानने घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी

Indian Navy Destroyer Missile Test INS Surat: भारताने कठोर पावलं उचलताच पाकिस्तानने अरबी समुद्रात केली होती मिसाइल चाचणीची घोषणा ...

Pahalgam Terror Attack: वय ८७ वर्षे; आईला सांगायचे कसे, जगदाळे कुटुंबीयांना पडला प्रश्न - Marathi News | Age 87 How to tell mother santosh Jagdale family faced a question | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वय ८७ वर्षे; आईला सांगायचे कसे, जगदाळे कुटुंबीयांना पडला प्रश्न

माझ्या मुलाला काही बरेवाईट झाले तर मी देखील जीव देईन या शब्दांमध्ये त्यांनी इशारा दिला ...

सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण... - Marathi News | Pahalgam Attack: Seema Haider will stay in India, it has become clear! All Pakistanis ordered to leave the country within 48 hours but... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...

Pahalgam Attack: पाकिस्तानची सीमा हैदर ही आपल्या मुलांना सोबत घेऊन नेपाळमार्गे भारतात आली होती. २०२३ मध्ये तिने अवैधरित्या भारतात प्रवेश केला होता. ...

दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज - Marathi News | Destroying others is not religion, it is unrighteousness, it must be punished - Premanand Maharaj | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज

पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याबाबत देशभरातून प्रतिक्रिया उमटत असताना प्रेमानंद महाराज यांनीदेखील सडेतोड बोल ऐकवले आहेत.  ...

"आम्ही कुठे जायला घाबरत नाही"; दहशतवादाला पर्यटनाने उत्तर देण्यासाठी मनसे कार्यकर्ते जाणार काश्मीरला - Marathi News | Pahalgam Attack MNS party worker will soon go to Kashmir will respond to terrorism with tourism | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"आम्ही कुठे जायला घाबरत नाही"; दहशतवादाला पर्यटनाने उत्तर देण्यासाठी मनसे कार्यकर्ते जाणार काश्मीरला

पहलगाम हल्ल्यावर प्रतिक्रिया देताना मनसे नेते संदीप देशपांडे यांनी दहशतवादाला पर्यटनाने उत्तर देणार असल्याचे म्हटले. ...

पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला - Marathi News | Pahalgam Attack: Time to cut Pakistan's throat, take revenge like Israel; Advice given from America's pentagon ex officer michael rubin | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला

Pahalgam Attack: पेंटागॉनचे माजी अधिकारी मायकल रुबिन यांनी या हल्ल्याला पाकिस्तानी लष्कर प्रमुखांच्या काही दिवसांपूर्वीच्या भाषणाला जबाबदार धरले आहे. ...

सात तास विमानतळावर बसून होतो; आमचे आर्थिक नुकसान झाले, वाकडमधील बोरसेंचा अनुभव - Marathi News | We were sitting at the airport for seven hours We suffered financial losses the experience of the stockbrokers in Wakad | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :सात तास विमानतळावर बसून होतो; आमचे आर्थिक नुकसान झाले, वाकडमधील बोरसेंचा अनुभव

आम्ही ज्या कंपनीकडून फिरण्यासाठी आलो होतो, ते कोणतीही जबाबदारी घ्यायला तयार नाहीत. त्यामुळे आर्थिक नुकसान झाले आहे, याला जबाबदार कोण? ...