लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पहलगाम दहशतवादी हल्ला

Pahalgam Terror Attack - पहलगाम दहशतवादी हल्ला

Pahalgam terror attack, Latest Marathi News

काश्मीर खोऱ्यातील पहलगामच्या बैसरन घाटी भागात दहशतवाद्यांनी २२ एप्रिल रोजी भ्याड हल्ला केला. दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या बेछूट गोळीबारात २६ जणांचा मृत्यू झाला. नावं विचारून, आयकार्ड पाहून दहशतवाद्यांनी पर्यटकांना ठार मारल्यानं हा टार्गेट किलिंगचाच प्रकार मानला जातोय. या घटनेनं देश हादरला असून, 'दोषींना सोडणार नाही' असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला.
Read More
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण - Marathi News | Why did PM Modi speak English in Bihar speech special reason behind this message | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"Today, I say whole world.."; PM मोदींच्या 'इंग्रजी' भाषणामागे खास कारण

PM Modi English Speech, Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांना आणि त्यांच्या पाठीराख्यांना शोधून काढू, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. ...

"या राक्षसांवर कारवाई झाली पाहिजे, कुणालाही सोडू नका", असावरी जगदाळेची सरकारकडे मागणी - Marathi News | Action should be taken against these monsters don't spare anyone Asawari Jagdale demands from the government | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"या राक्षसांवर कारवाई झाली पाहिजे, कुणालाही सोडू नका", असावरी जगदाळेची सरकारकडे मागणी

कलमा वाचून दाखवा अस ते म्हणत होते, त्यांचा राग होता का कुठल्या हेतूने त्यांनी मारलं हे माहिती नाही ...

दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला... - Marathi News | Pahalgam Terror Attack: Home Minister Amit Shah and External Affairs Minister Jaishankar meet the President | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...

Pahalgam Terror Attack : परराष्ट्र मंत्रालयात एक महत्त्वाची बैठकही सुरू असून, त्यात अनेक देशांच्या राजदूतांना बोलावण्यात आले आहे. ...

गोळीबाराचा आवाज आला अन् जावेदने त्यांना माघारी फिरवले; नागपूरचे कुटुंब मृत्यूच्या दारातून परतले - Marathi News | Pahalgam Terror Attack Kavale family from nagpur saved by Kashmiri taxi driver | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गोळीबाराचा आवाज आला अन् जावेदने त्यांना माघारी फिरवले; नागपूरचे कुटुंब मृत्यूच्या दारातून परतले

काश्मीरच्या टॅक्सी ड्रायव्हरमुळे वाचले कावळे कुटुंबीय ...

"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान - Marathi News | "Pahalgam attack was a conspiracy, the script was already written", RJD leader's controversial statement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :''पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’

Pahalgam Terror Attack: राष्ट्रीय जनता दलाचे नेते आणि बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांचे निकटवर्तीय असलेल्या शक्ती सिंह यांनी पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यावरून एक सनसनाटी आणि वादग्रस्त विधान केलं आहे.  ...

"प्रत्येक थेंब आमचाच, आम्ही पूर्ण ताकदीने..."; भारताने सिंधू जल करार स्थगित केल्यानंतर पाकिस्तान बरळला - Marathi News | Frustrated Pakistan calls India suspension of Indus Water Treaty water warfare | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"प्रत्येक थेंब आमचाच, आम्ही पूर्ण ताकदीने..."; भारताने सिंधू जल करार स्थगित केल्यानंतर पाकिस्तान बरळला

पहलगाम हल्ल्यानंतर भारताने सिंधू करारावर स्थगिती दिल्यानंतर पाकिस्तानाने आरोप सुरु केले आहेत. ...

पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच... - Marathi News | Pahalgam Attack: 'Holding water is like war', Pakistan closes its airspace, trade to India | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...

Pakistan Closes Airspace, Bans Trade: भारताने सिंधू नदीचे पाणी रोखले आहे. पाकिस्तानने भारताच्या या पावलाला कसे तोंड द्यायचे यासाठी एनएससीची बैठक बोलविली होती. या बैठकीत पाकिस्तानने दोन निर्णय घेतले आहेत.  ...

"दहशतीला उत्तर न्यायाने, धर्माचं राजकारण नको" ललित प्रभाकरने पहलगाम हल्ल्याचा केला निषेध - Marathi News | Lalit Prabhakar Condemn jammu And Kashmir Pahalgam Terror Attack Express Anger Over Terrorist | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"दहशतीला उत्तर न्यायाने, धर्माचं राजकारण नको" ललित प्रभाकरने पहलगाम हल्ल्याचा केला निषेध

पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. ...