शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

पहलगाम दहशतवादी हल्ला

काश्मीर खोऱ्यातील पहलगामच्या बैसरन घाटी भागात दहशतवाद्यांनी २२ एप्रिल रोजी भ्याड हल्ला केला. दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या बेछूट गोळीबारात २६ जणांचा मृत्यू झाला. नावं विचारून, आयकार्ड पाहून दहशतवाद्यांनी पर्यटकांना ठार मारल्यानं हा टार्गेट किलिंगचाच प्रकार मानला जातोय. या घटनेनं देश हादरला असून, 'दोषींना सोडणार नाही' असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला.

Read more

राष्ट्रीय : Pahalgam Attack: हातात रायफल, डोक्यावर टोपी; दहशतवाद्याचा पहिला फोटो आला समोर

महाराष्ट्र : नशीब बलवत्तर म्हणूनच पहलगामला जाण्यासाठी घोडे उशिरा मिळाले अन् आम्ही २८ जण वाचलो

राष्ट्रीय : सौदीतून परतलेल्या मोदींना डोभाल आणि जयशंकर यांनी विमानतळावरच दिली पहलगाम हल्ल्याबाबत माहिती, मोठा निर्णय होणार?   

राष्ट्रीय : Pahalgam Terror Attack: गोळ्या झाडल्या जात होत्या, मागे राहिलेले मारले जात होते... धावत होते

महाराष्ट्र : पहलगाम हल्ल्यावरून राज ठाकरे संतप्त, केंद्राला म्हणाले, दहशतवाद्यांच्या पुढच्या १० पिढ्यांचा थरकाप उडेल असा...’’,   

पुणे : पहलगाम दहशतवादी हल्लाः माझ्या डोळ्यासमोरच वडिलांवर गोळ्या झाडल्या; पुण्यातील जगदाळे, गनबोटे कुटुंब

राष्ट्रीय : काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश

नागपूर : रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला

नागपूर : रुपचंदानी कुटुंबिय पहलगाममध्ये सुखरूप, नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला

नागपूर : Pahalgam Terror Attack : दोन मिनिटांचा उशीर झाला असता तर...; रक्तरंजित हल्ल्यातून वाचले नागपुरकर कुटुंब