लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पहलगाम दहशतवादी हल्ला

Pahalgam Terror Attack - पहलगाम दहशतवादी हल्ला

Pahalgam terror attack, Latest Marathi News

काश्मीर खोऱ्यातील पहलगामच्या बैसरन घाटी भागात दहशतवाद्यांनी २२ एप्रिल रोजी भ्याड हल्ला केला. दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या बेछूट गोळीबारात २६ जणांचा मृत्यू झाला. नावं विचारून, आयकार्ड पाहून दहशतवाद्यांनी पर्यटकांना ठार मारल्यानं हा टार्गेट किलिंगचाच प्रकार मानला जातोय. या घटनेनं देश हादरला असून, 'दोषींना सोडणार नाही' असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला.
Read More
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट - Marathi News | pahalgam attack India vs Pakistan War: Pakistan has been feeding terrorism for the US, Britain for the last 30 years; Pakistani Defense Khwaja Minister reveals | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट

India vs Pakistan War: ख्वाजा आसिफ यांनी ब्रिटनच्या स्काय टीव्हीला ही मुलाखत दिली आहे. यात त्यांनी पाकिस्तान दशकांपासून दहशतवादी संघटनांचे समर्थन, सहाय्य आणि त्यांना फंड देण्यात सहभागी असल्याचे म्हटले आहे. ...

"तुम्ही कुठेही असलात तरीही...", जम्मू-काश्मीर दहशतवादी हल्ल्यामुळे अमृता खानविलकर भावुक, परदेशातून लिहिली पोस्ट - Marathi News | pahalgam jammu kashmir terror attack marathi actress amruta khanvilkar shared post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तुम्ही कुठेही असलात तरीही...", जम्मू-काश्मीर दहशतवादी हल्ल्यामुळे अमृता खानविलकर भावुक, परदेशातून लिहिली पोस्ट

जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात अनेक पर्यटकांना त्यांचा जीव गमवावा लागला. जगभरातून या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला जात आहे. सोशल मीडियावरही अनेक सेलिब्रिटींनी या हल्ल्यावर पोस्ट शेअर केल्या आहेत ...

पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण... - Marathi News | Pahalgam Attack Sindhu river: How much water can India stop going to Pakistan? The Indus Water Treaty has withstood three wars, but... | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...

India vs Pakistan War: पाकिस्तानला धक्का देण्यासाठी भारताने सिंधू जलकरार निलंबित केला असला तरी आपल्याकडे तेवढे पाणी रोखण्याची ताकद आहे का? हा मोठा प्रश्न आहे. एवढेच नाही तर पाकिस्तानला याचा काय आणि किती खोलवर फटका पडू शकतो, असाही प्रश्न उपस्थित होत आ ...

Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव - Marathi News | Pahalgam Terror Attack nazakat bhai became angel for bjp leader arvind agrawal in pahalgam saved life of his innocent daughter wife | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव

Pahalgam Terror Attack : पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात छत्तीसगड भाजपा कार्यकर्ते अरविंद अग्रवाल थोडक्यात बचावले आहेत. ...

"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान  - Marathi News | Pahalgam Terror Attack: "Those who attacked in Pehalga are not terrorists but freedom fighters", says Pakistan's Deputy Prime Minister | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :''पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’

Pahalgam Terror Attack: पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यावरून पाकिस्तानमधील सत्ताधाऱ्यांनी आपलं खरं रूप दाखवण्यास सुरुवात केली असून, पाकिस्तानचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्रमंत्री इशाक डार यांनी पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा  उल्लेख स्वातंत्र्यसैनिक ...

"माझा सिनेमा पाकिस्तानात...", पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सुनील शेट्टीच्या 'केसरी वीर'बाबत निर्मात्यांचा मोठा निर्णय - Marathi News | sunil shetty kesari veer movie will not released in pakistan after pahalgham terror attack | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"माझा सिनेमा पाकिस्तानात...", पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सुनील शेट्टीच्या 'केसरी वीर'बाबत निर्मात्यांचा मोठा निर्णय

दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानी अभिनेता फवाद खानच्या अबीर गुलाल सिनेमाला भारतात बंदी घालण्यात आली आहे. तर प्रभासच्या फौजी सिनेमावरुनही वाद सुरू आहेत. अशातच सुनील शेट्टीचा आगामी सिनेमा 'केसरी वीर'च्या निर्मात्यांनीही मोठा निर्णय घेतला आहे. ...

"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले   - Marathi News | Pahalgam Terror Attack: "New York Times, that was a terrorist attack!" The US government shut down the leading newspaper for that mention. | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :‘’न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून अमेरिकन सरकारने झापले

Pahalgam Terror Attack: जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर देशभरातील नागरिकांसह जगभरातून संताप व्यक्त होत आहे. मात्र न्यूयॉर्क टाइम्स हे अमेरिकेतील प्रतिष्ठित वृत्तपत्र या हल्ल्याबाबत दिले ...

पहलगाम हल्ल्यामुळे गोवेकरांकडून जम्मू-काश्मीरचे बुकिंग रद्द - Marathi News | goans cancel jammu and kashmir bookings due to pahalgam attack | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पहलगाम हल्ल्यामुळे गोवेकरांकडून जम्मू-काश्मीरचे बुकिंग रद्द

वाघा बॉर्डरचे दौरेही गुंडाळले : असुरक्षित व भीतीचे वातावरण ...