Pahalgam Terror Attack - पहलगाम दहशतवादी हल्लाFOLLOW
Pahalgam terror attack, Latest Marathi News
काश्मीर खोऱ्यातील पहलगामच्या बैसरन घाटी भागात दहशतवाद्यांनी २२ एप्रिल रोजी भ्याड हल्ला केला. दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या बेछूट गोळीबारात २६ जणांचा मृत्यू झाला. नावं विचारून, आयकार्ड पाहून दहशतवाद्यांनी पर्यटकांना ठार मारल्यानं हा टार्गेट किलिंगचाच प्रकार मानला जातोय. या घटनेनं देश हादरला असून, 'दोषींना सोडणार नाही' असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला. Read More
मंगळवारी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार करून २६ जणांची निर्घृण हत्या केली. हा हल्ला लष्कराचा गणवेश परिधान केलेल्या दहशतवाद्यांनी केला होता. एकूण सहा दहशतवाद्यांनी ही घटना घडवल्याचे सांगण्यात येत आहे. टीआरए ...
Pahalgam Terror Attack: पृथ्वीवरील नंदनवन समजल्या जाणाऱ्या काश्मीरमधील आघाडीचे पर्यटक केंद्र असलेले पहलगाम मंगळवारी एके-४७ मधून निघालेल्या गोळ्यांच्या तडतडाटाने हादलले. येथे दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात सुमारे २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. आता ...
Rupali Patil Thombare And Pahalgam Terror Attack : रुपाली पाटील ठोंबरेही जम्मू काश्मीरमध्ये कुटुंबीयांसोबत पर्यटनाला गेल्या होत्या, त्या अडकल्या आहेत. ...