Pahalgam Terror Attack - पहलगाम दहशतवादी हल्लाFOLLOW
Pahalgam terror attack, Latest Marathi News
काश्मीर खोऱ्यातील पहलगामच्या बैसरन घाटी भागात दहशतवाद्यांनी २२ एप्रिल रोजी भ्याड हल्ला केला. दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या बेछूट गोळीबारात २६ जणांचा मृत्यू झाला. नावं विचारून, आयकार्ड पाहून दहशतवाद्यांनी पर्यटकांना ठार मारल्यानं हा टार्गेट किलिंगचाच प्रकार मानला जातोय. या घटनेनं देश हादरला असून, 'दोषींना सोडणार नाही' असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला. Read More
Syed Adil Hussain Shah: काश्मीर खोऱ्यातील पहलगाममध्ये जो हल्ला झालाय, त्यात दहशतवाद्यांनी एका मुस्लीम तरुणाचीही हत्या केलीये. त्याची आई, पत्नी आणि वडील आता न्याय मागत आहेत. ...
मराठी अभिनेत्री अदिती द्रविडही गेल्या वर्षी काश्मीर फिरायला गेली होती. आता पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर तिथून परत आलेच नसते तर, असा विचारही करवत नसल्याचं अभिनेत्रीने म्हटलं आहे. ...
Pahalgam Terror Attack: काश्मीर खोऱ्यातील पेहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात नवीन पनवेल मधील दिलीप देसले यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.सोमवारी ते निसर्ग टूरसोबत काश्मीर ला गेले होते. मात्र दुसऱ्याच दिवशी या भ्याड हल्ल्यात देसलेसह इतर पर्यटकांचा मृत्यू झाला ...
Nashik News: काश्मीर खोऱ्यातील पहलगाम परिसरात पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांच्या निषेधार्थ बुधवारी (दि.२३) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने पाकिस्तानचा झेंडा जाळून निषेध व्यक्त केला. ...