Pahalgam Terror Attack - पहलगाम दहशतवादी हल्लाFOLLOW
Pahalgam terror attack, Latest Marathi News
काश्मीर खोऱ्यातील पहलगामच्या बैसरन घाटी भागात दहशतवाद्यांनी २२ एप्रिल रोजी भ्याड हल्ला केला. दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या बेछूट गोळीबारात २६ जणांचा मृत्यू झाला. नावं विचारून, आयकार्ड पाहून दहशतवाद्यांनी पर्यटकांना ठार मारल्यानं हा टार्गेट किलिंगचाच प्रकार मानला जातोय. या घटनेनं देश हादरला असून, 'दोषींना सोडणार नाही' असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला. Read More
तिकिटांचे दर वाढले असून परत येण्यास अडचणी येत आहेत, सरकारने यावर तोडगा काढून त्या पर्यटकांना सुखरूप घरी पोहचवण्यासाठी विमान, रेल्वे व इतर साधनांचा वापर करावा ...
Pahalgam Terror Attack: मला विश्वास आहे की, पंतप्रधान मोदी या हल्ल्यामागील मास्टरमाइंटला शोधून काढतील आणि त्याच्यावर अतिशय कडक तसेच टोकाची कारवाई होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. ...
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी संरक्षण प्रमुख (सीडीएस), तिन्ही सशस्त्र दलांचे प्रमुख आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्यासोबत एक महत्त्वाची बैठक घेतली. ...
बुधवारी झालेल्या या घसरणीमुळे या बँकेच्या शेअर्समधील पाच दिवसांची तेजी संपुष्टात आली आहे. यावर्षी ११ एप्रिल ते २२ एप्रिल दरम्यान बँकेच्या शेअरमध्ये २४.२२ टक्के वाढ झाली होती. ...
Pahalgam Terror Attack: पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशासह जगभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेच. उल्लेखनीय बाब म्हणजे या हल्ल्यानंतर काश्मीरमधूनही नेहमीपेक्षा वेगळीच प्रतिक्रिया उमटताना दिसत आहे. ...