शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पहलगाम दहशतवादी हल्ला

काश्मीर खोऱ्यातील पहलगामच्या बैसरन घाटी भागात दहशतवाद्यांनी २२ एप्रिल रोजी भ्याड हल्ला केला. दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या बेछूट गोळीबारात २६ जणांचा मृत्यू झाला. नावं विचारून, आयकार्ड पाहून दहशतवाद्यांनी पर्यटकांना ठार मारल्यानं हा टार्गेट किलिंगचाच प्रकार मानला जातोय. या घटनेनं देश हादरला असून, 'दोषींना सोडणार नाही' असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला.

Read more

मुंबई : “निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा”: हर्षवर्धन सपकाळ

नागपूर : जम्मू-काश्मिरमध्ये नागपुरातील २२५ पर्यटक अडकून; सर्व पर्यटक सुखरूप

फिल्मी : ‘द काश्मीर फाइल्स’ केवळ चित्रपट नव्हता, एक इशारा होता! पहलगाम हल्ल्यानंतर काय म्हणाले विवेक अग्निहोत्री?

राष्ट्रीय : यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

राष्ट्रीय : “अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले

राष्ट्रीय : पहलगामध्ये दहशतवाद्यांनी 'त्या' मुस्लिम तरुणाची हत्या का केली? कारण आलं समोर

फिल्मी : हॉटेलवर दगडफेक, आगीचे गोळे फेकले अन्...; पहलगाममध्ये अभिनेत्याला आला होता भीषण अनुभव

फिल्मी : Pahalgam Attack: दहशतवादी हल्ल्यानंतर शाहरुख हळहळला, भाईजान म्हणाला- स्वर्गासारखं काश्मीर नरकात बदलत आहे...

राष्ट्रीय : हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत

राष्ट्रीय : पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती