Pahalgam Terror Attack - पहलगाम दहशतवादी हल्लाFOLLOW
Pahalgam terror attack, Latest Marathi News
काश्मीर खोऱ्यातील पहलगामच्या बैसरन घाटी भागात दहशतवाद्यांनी २२ एप्रिल रोजी भ्याड हल्ला केला. दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या बेछूट गोळीबारात २६ जणांचा मृत्यू झाला. नावं विचारून, आयकार्ड पाहून दहशतवाद्यांनी पर्यटकांना ठार मारल्यानं हा टार्गेट किलिंगचाच प्रकार मानला जातोय. या घटनेनं देश हादरला असून, 'दोषींना सोडणार नाही' असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला. Read More
Syed Adil Hussain Shah: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात एका काश्मिरी तरुणालाही आपला जीव गमवावा लागला. सय्यद हुसेन शाह असे त्याचे नाव आहे. ...
पहलगाममध्ये एकदा शूटिंगच्या वेळेस गेलेल्या बॉलिवूड अभिनेत्यासोबत ही घटना घडली होती. अचानक हॉटेलच्या काचा फुटल्या आणि आगीचे बोळे फेकले गेल्याने घबराटीचं वातावरण निर्माण झालं होतं ...
अनेक सेलिब्रिटींनीही पोस्ट शेअर करत या दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला आहे. आता या भ्याड हल्ल्यावर शाहरुख खान आणि सलमान खानची प्रतिक्रिया समोर आली आहे. ...
Pahalgam Terror Attack: समोर मृत्यू उभा, पत्नी आणि मुलाला घेऊन दोन तासांची पायपीट अन् वाचला जीव. प्रोफेसरांनी सांगितला अंगावर शहारा आणणारा प्रसंग... ...
Vinay Narwal's Wife bids Farewell to Husband : हरियाणाच्या विनय नरवाल याचाही पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झाला आहे. २६ वर्षीय विनय नेव्हीमध्ये अधिकारी होता. ७ दिवसांपूर्वी म्हणजेच १६ एप्रिल रोजी त्याचं हिमांशीशी लग्न झालं होतं. ...