Pahalgam Terror Attack - पहलगाम दहशतवादी हल्लाFOLLOW
Pahalgam terror attack, Latest Marathi News
काश्मीर खोऱ्यातील पहलगामच्या बैसरन घाटी भागात दहशतवाद्यांनी २२ एप्रिल रोजी भ्याड हल्ला केला. दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या बेछूट गोळीबारात २६ जणांचा मृत्यू झाला. नावं विचारून, आयकार्ड पाहून दहशतवाद्यांनी पर्यटकांना ठार मारल्यानं हा टार्गेट किलिंगचाच प्रकार मानला जातोय. या घटनेनं देश हादरला असून, 'दोषींना सोडणार नाही' असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला. Read More
सामाजिक कार्याचा वसा असलेली बीडची लेक पुजा मोरे (जाधव) ही आपले पती धनंजय जाधव यांच्यासमवेत लग्नानंतर पहिल्यांदाच काश्मिरमध्ये गेले; मात्र, हल्ल्यानंतर परिस्थिती पाहून ते दोघेही अडचणीत सापडलेल्या पर्यटकांच्या मदतीला धावले ...
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन आमच्या दुसऱ्या ग्रुपमधील चार चाकी चालकाने लगेचच गाडी एका हॉटेलमध्ये घालून स्वतः व गाडीतील पर्यटकांना सुरक्षित स्थळी थांबवले ...
Congress Harshwardhan Sapkal On Pahalgam Terror Attack: एवढा मोठा हल्ला होत असताना गुप्तचर विभागाला याची माहिती मिळाली नाही का? हे सुरक्षा यंत्रणेचे अपयश आहे, अशी टीका काँग्रेस नेत्यांनी केली आहे. ...