लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पहलगाम दहशतवादी हल्ला

Pahalgam Terror Attack - पहलगाम दहशतवादी हल्ला

Pahalgam terror attack, Latest Marathi News

काश्मीर खोऱ्यातील पहलगामच्या बैसरन घाटी भागात दहशतवाद्यांनी २२ एप्रिल रोजी भ्याड हल्ला केला. दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या बेछूट गोळीबारात २६ जणांचा मृत्यू झाला. नावं विचारून, आयकार्ड पाहून दहशतवाद्यांनी पर्यटकांना ठार मारल्यानं हा टार्गेट किलिंगचाच प्रकार मानला जातोय. या घटनेनं देश हादरला असून, 'दोषींना सोडणार नाही' असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला.
Read More
आमदार प्रसाद लाड यांचा स्तुत्य निर्णय! वाढदिवस साजरा न करता पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत - Marathi News | MLA Prasad Lad's commendable decision! Financial assistance to the families of those killed in the Pahalgam attack without celebrating their birthdays | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आमदार प्रसाद लाड यांचा स्तुत्य निर्णय! वाढदिवस साजरा न करता पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत

भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रसाद लाड यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला पैसे दिले असून, त्यातून पीडितांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्याची विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ...

काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता - Marathi News | Pahalgam Attack 48 tourist places closed in Kashmir after intelligence inputs of terror attacks | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

दक्षिण काश्मीरमधील पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर सरकार पर्यटकांच्या सुरक्षेबाबत सतर्क झाले आहे. ...

"माझी आई मुस्लिम होती...", हिंदू आणि मुस्लिम धर्मावर महेश भट यांचं विधान चर्चेत, म्हणाले... - Marathi News | Mahesh Bhatt Recalls His Muslim Mother Advice When He Feels Fear After Pahalgam Attack | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"माझी आई मुस्लिम होती...", हिंदू आणि मुस्लिम धर्मावर महेश भट यांचं विधान चर्चेत, म्हणाले...

हिंदू आणि मुस्लिम धर्मावर महेश भट यांनी भाष्य केलं. ...

पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार... - Marathi News | India vs Pakistan War: Pakistan closed its airspace to India, but is using India's; plans to close it too... | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...

India vs Pakistan War: यापूर्वी भारताने १९७१ मध्ये पाकिस्तानसाठी आपली हवाई हद्द बंद केली होती. पीआयएने श्रीलंकेच्या हवाई क्षेत्रावरून विमाने नेली होती. ...

प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी - Marathi News | Pahalgam Terror Attack Every Indian is angry call a special session of Parliament congress Rahul Gandhi mallikarjun Kharge demands | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी

दहशतवादाविरोधात आम्ही सर्वजण एकत्र उभे आहोत, हे भारताने दाखवलं पाहिजे, असं मत राहुल गांधी यांनी व्यक्त केलं आहे. ...

पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी - Marathi News | India Vs Pakistan War: BSF jawan Purnam Sahu captured by Pakistan Rangers on the second day of Pahalgam attack; Pregnant wife reaches border | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी

India Vs Pakistan War: सीमा सुरक्षा दलाच्या एका जवानाला पाकिस्तानी रेंजर्सनी पकडले आहे. शेतकऱ्यांचे संरक्षणासाठी ड्युटीवर असताना चुकून पूर्णम साहू गेल्या आठवड्यात आंतरराष्ट्रीय सीमापार गेले. ...

पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली - Marathi News | Pakistan is an evil nation...! India played a clip of Pakistan's defense minister khwaja asif at the United Nations after pahalgam terror attack | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली

India vs Pakistan War: पहलगाम हल्ल्याचे पुरावे मागणाऱ्या पाकिस्तानच्या मंत्र्यानेच काही दिवसांपूर्वी पाकिस्तान गेल्या ३० वर्षांपासून दहशतवाद पोसतोय, असे वक्तव्य केले होते. हे वक्तव्य संयुक्त राष्ट्रांत भारताने ऐकवले आहे. ...

‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर - Marathi News | India to strike terror network in 'PoK'; High-level discussions underway; 42 active terror camps on Centre's radar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर

या हल्ल्यामागील सूत्रधारांना शिक्षा करण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व पर्यायांचा या बैठकीत विचार करण्यात आल्याचे समजते. त्या बैठकीबाबत केंद्र सरकारने अद्याप अधिकृतरीत्या कोणतीही माहिती दिलेली नाही. ...