Pahalgam Terror Attack - पहलगाम दहशतवादी हल्लाFOLLOW
Pahalgam terror attack, Latest Marathi News
काश्मीर खोऱ्यातील पहलगामच्या बैसरन घाटी भागात दहशतवाद्यांनी २२ एप्रिल रोजी भ्याड हल्ला केला. दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या बेछूट गोळीबारात २६ जणांचा मृत्यू झाला. नावं विचारून, आयकार्ड पाहून दहशतवाद्यांनी पर्यटकांना ठार मारल्यानं हा टार्गेट किलिंगचाच प्रकार मानला जातोय. या घटनेनं देश हादरला असून, 'दोषींना सोडणार नाही' असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला. Read More
Pahalgam attack update: काश्मीर खोऱ्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्याने देशभरात खळबळ उडाली आहे. दहशतवाद्यांनी पर्यटकांचीच हत्या केली. यात वेगवेगळ्या राज्यातील लोक मारले गेले आहेत. याचा एक व्हिडीओ आता समोर आला आहे. ...
पत्नी आणि मुलगा पुढे जाण्यास तयार नसल्याने मीही त्यांच्यासोबत थांबलो. अन्यथा आमच्याही नावाने तिथे एक बुलेट निश्चितच होती, अशा शब्दांत पोलीस उपअधीक्षकांनी आपल्या भावना बोलून दाखवल्या. ...
Gautam Gambhir News: पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण देश हादरून गेला आहे. तसेच दहशतवाद्यांविरोधात कारवाईसाठी कठोर पावलं उचलली जात आहेत. त्याचदरम्यान भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर याला एका दहशतवादी संघटनेने जीवे मा ...
Insurance Policy Cover You Against Terror Attacks : काश्मीरमधील पहलगाममध्ये २९ निष्पाप पर्यटकांचा जीव घेण्यात आला. दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला विम्याचा दावा मिळतो का? ...