Pahalgam Terror Attack - पहलगाम दहशतवादी हल्लाFOLLOW
Pahalgam terror attack, Latest Marathi News
काश्मीर खोऱ्यातील पहलगामच्या बैसरन घाटी भागात दहशतवाद्यांनी २२ एप्रिल रोजी भ्याड हल्ला केला. दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या बेछूट गोळीबारात २६ जणांचा मृत्यू झाला. नावं विचारून, आयकार्ड पाहून दहशतवाद्यांनी पर्यटकांना ठार मारल्यानं हा टार्गेट किलिंगचाच प्रकार मानला जातोय. या घटनेनं देश हादरला असून, 'दोषींना सोडणार नाही' असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला. Read More
India vs Pakistan War: भारत सरकारने लष्कराला पाकिस्तानवर लष्करी कारवाईसाठी फ्री हँड दिला आहे. यामुळे जगभरात खळबळ उडाली आहे. एवढे भीषण दहशतवादी हल्ले होऊनही साधे अवाक्षर न काढणाऱ्या संयुक्त राष्ट्रांच्या अध्यक्षांना आता पाकिस्तानचा कळवळा आला आहे. ...
Randeep Surjewala News: गेल्या काही दिवसांमध्ये विरोधी पक्षांमधील नेत्यांकडून वादग्रस्त विधानं होत असतानाच आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांनी सत्ताधारी भाजपावर गंभीर आरोप केला आहे. भाजपा आणि अतिरेक्यांचे जवळचे संबंध असून, जेव्हा भाजपा ...
Atul Kulkarni News: अभिनेते अतुल कुलकर्णी यांनी अत्यंत संवेदनशील परिस्थितीतही काश्मीरमधील पहलगाम येथे जात भारतीय हे काश्मिरींसोबत आहेत, असा संदेश दिला होता. आता श्रीनगरमधील लाल चौकातून त्यांनी देशवासियांना एक जबरदस्त संदेश दिला आहे. ...
India-Pakistan News: आधीच तणावपूर्णं संबंध असलेल्या भारत आणि पाकिस्तानमधील तणाव पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर कमालीचा वाढला आहे. तसेच दोन्ही देशांमध्ये कधीही युद्धाला सुरुवात होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. अशा परिस्थितीत दोन्ही देशांकड ...