Pahalgam Terror Attack - पहलगाम दहशतवादी हल्लाFOLLOW
Pahalgam terror attack, Latest Marathi News
काश्मीर खोऱ्यातील पहलगामच्या बैसरन घाटी भागात दहशतवाद्यांनी २२ एप्रिल रोजी भ्याड हल्ला केला. दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या बेछूट गोळीबारात २६ जणांचा मृत्यू झाला. नावं विचारून, आयकार्ड पाहून दहशतवाद्यांनी पर्यटकांना ठार मारल्यानं हा टार्गेट किलिंगचाच प्रकार मानला जातोय. या घटनेनं देश हादरला असून, 'दोषींना सोडणार नाही' असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला. Read More
Pahalgam Terror Attack Viral Video: एक नवविवाहित जोडपं काश्मीरच्या सुंदर दऱ्याखोऱ्यांमध्ये नाचताना आणि हसताना दिसत आहे. हा व्हिडीओ विनय नरवाल आणि त्यांची पत्नी हिमांशी यांचा असल्याचा दावा करण्यात आला. पण आता या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमागचं सत्य समोर ...
Pahalgam Attack: पेंटागॉनचे माजी अधिकारी मायकल रुबिन यांनी या हल्ल्याला पाकिस्तानी लष्कर प्रमुखांच्या काही दिवसांपूर्वीच्या भाषणाला जबाबदार धरले आहे. ...
Pahalgam Terror Attack: पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर सध्या भारतात वास्तव्य करून असलेल्या नागरिकांना ४८ तासांमध्ये देश सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यावरून सुरक्षा यंत्रणा आणि गुप्तचर यंत्रणांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. ...
पहलगाम हल्ल्यानंतर बॉलिवूड अभिनेत्रीने पाकिस्तान अभिनेत्याला सपोर्ट केल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. पाकिस्तानी अभिनेत्याच्या समर्थनार्थ काय म्हणाली अभिनेत्री? ...