Pahalgam Terror Attack - पहलगाम दहशतवादी हल्लाFOLLOW
Pahalgam terror attack, Latest Marathi News
काश्मीर खोऱ्यातील पहलगामच्या बैसरन घाटी भागात दहशतवाद्यांनी २२ एप्रिल रोजी भ्याड हल्ला केला. दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या बेछूट गोळीबारात २६ जणांचा मृत्यू झाला. नावं विचारून, आयकार्ड पाहून दहशतवाद्यांनी पर्यटकांना ठार मारल्यानं हा टार्गेट किलिंगचाच प्रकार मानला जातोय. या घटनेनं देश हादरला असून, 'दोषींना सोडणार नाही' असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला. Read More
Pahalgam Terrorist Attack zip line operator: बैसरनच्या पठारावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे अनेक व्हिडीओ हळूहळू समोर येत आहेत. एका पर्यटकाचा व्हिडीओ आता समोर आला असून, त्यात झिपलाईन ऑपरेटर अल्लाह हू अकबर म्हणत आहे. ...
भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रसाद लाड यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला पैसे दिले असून, त्यातून पीडितांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्याची विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ...
India vs Pakistan War: यापूर्वी भारताने १९७१ मध्ये पाकिस्तानसाठी आपली हवाई हद्द बंद केली होती. पीआयएने श्रीलंकेच्या हवाई क्षेत्रावरून विमाने नेली होती. ...