Pahalgam Terror Attack - पहलगाम दहशतवादी हल्लाFOLLOW
Pahalgam terror attack, Latest Marathi News
काश्मीर खोऱ्यातील पहलगामच्या बैसरन घाटी भागात दहशतवाद्यांनी २२ एप्रिल रोजी भ्याड हल्ला केला. दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या बेछूट गोळीबारात २६ जणांचा मृत्यू झाला. नावं विचारून, आयकार्ड पाहून दहशतवाद्यांनी पर्यटकांना ठार मारल्यानं हा टार्गेट किलिंगचाच प्रकार मानला जातोय. या घटनेनं देश हादरला असून, 'दोषींना सोडणार नाही' असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला. Read More
India Pakistan loc tensions escalate: पहलगाममधील हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान यांच्यातील संबंध ताणले गेले असून, सीमेवरही तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. पाकिस्तानकडून सीमेवर गोळीबार केला जात असताना एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. ...
India Pakistan War: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आज चार महत्वाच्या बैठका होणार आहेत. या बैठकांना तिन्ही सैन्य दलांचे अधिकारी, मंत्री, सुरक्षा सल्लागार आदी उपस्थित राहणार आहेत. ...
India vs Pakistan war: जगातील काही देश हे भारताच्या बाजुने आहेत, काही दोन्ही दगडांवर पाय ठेवून आहेत, तर काही देश पाकिस्तानची उघडपणे बाजू घेत नाहीयत परंतू पाकिस्तानला मदत करण्याच्या स्थितीत आहेत. ...
Pahalgam Terror Attack: पुलवामानंतर पाकिस्तानवर हल्ला का झाला नाही? उरीनंतर पाकिस्तानवर हल्ला का झाला नाही, सर्जिकल स्ट्राईक वगैरे ठीक आहे हो, त्या आम्ही इथे गल्लीत करतो, असा टोला संजय राऊत यांनी केंद्र सरकारला लगावला आहे. ...
Pakistan vs India War: भाजपचे व्हिसलब्लोअर म्हटले जाणाऱ्या खासदारांनी पाच लाख पाकिस्तानी तरुणी, महिला लग्न करून भारतात दिलेल्या आहेत. या देशाच्या विविध भागात पाकिस्तानकडून पेरल्या गेलेल्या आहेत. त्यांच्याकडून गुप्त माहिती मिळविली जाते. किती मोठा भारत ...