लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पहलगाम दहशतवादी हल्ला

Pahalgam Terror Attack - पहलगाम दहशतवादी हल्ला

Pahalgam terror attack, Latest Marathi News

काश्मीर खोऱ्यातील पहलगामच्या बैसरन घाटी भागात दहशतवाद्यांनी २२ एप्रिल रोजी भ्याड हल्ला केला. दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या बेछूट गोळीबारात २६ जणांचा मृत्यू झाला. नावं विचारून, आयकार्ड पाहून दहशतवाद्यांनी पर्यटकांना ठार मारल्यानं हा टार्गेट किलिंगचाच प्रकार मानला जातोय. या घटनेनं देश हादरला असून, 'दोषींना सोडणार नाही' असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला.
Read More
‘पहलगाममधून बाहेर पडलो अन् हल्ला...’ ढगफुटीमुळे अडकलेले १० पर्यटक परतले - Marathi News | Pahalgam Terror Attack: 'We left Pahalgam and were attacked...' 10 tourists stranded due to cloudburst return | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :‘पहलगाममधून बाहेर पडलो अन् हल्ला...’ ढगफुटीमुळे अडकलेले १० पर्यटक परतले

प्रिंटिंग प्रेसचा व्यवसाय असलेले साळोखे हे पत्नी व त्यांच्या माहेरचे नातेवाईक असे १० जण जम्मू-काश्मीर येथे पर्यटनाला गेले होते. अ ...

आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती - Marathi News | We removed the bindi from forehead, but he still killed him...; The tragedy of Kaustubh Ganbote wife Sangeeta | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती

ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी जगदाळे आणि गनबोटे यांच्या कुटुंबीयांचे त्यांच्या राहत्या घरी जाऊन सांत्वन केले ...

Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता - Marathi News | Pahalgam Terror Attack: There was not a single army personnel at the ‘Mini Switzerland’ when there was such a huge crowd, Says tourist | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता

डोंबिवलीतील मृत पर्यटकांच्या कुटुंबीयांची माहिती : कर्त्या पुरुषांना दहशतवाद्यांनी वेचून मारले ...

हल्ल्यात पाकिस्तानचा हात, हा भारतीय लोकशाहीवर थेट हल्ला; राहुल गांधी आज काश्मीरमध्ये - Marathi News | Pakistan hand in the pahalgam terror attack, a direct attack on Indian democracy; Rahul Gandhi in Kashmir today | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हल्ल्यात पाकिस्तानचा हात, हा भारतीय लोकशाहीवर थेट हल्ला; राहुल गांधी आज काश्मीरमध्ये

दहशतवादाचा निषेध करण्यासाठी काँग्रेस शुक्रवारी संध्याकाळी देशभरात 'कँडल मार्च' काढणार आहे. ...

आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम!  - Marathi News | Pahalgam Terror Attack: We are always with you... Despite the terror, the influx of tourists from all over the country continues in Kashmir! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 

स्थानिक लोकांनी पर्यटकांना आश्वस्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पाठिंबा दिला आहे. या संकटाच्या काळात काश्मिरींनी पर्यटकांची अतिरिक्त देखभाल करून आपलेसे केले आहे.  ...

भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल? - Marathi News | Pahalgam Terror Attack: Conflict between India and Pakistan will increase; What will happen if the Indus Waters Treaty and Simla Agreement are suspended? | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?

सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते - Marathi News | After Pahalgam Terror Attack; Be prepared...not a full-scale war with Pakistan on the border, but a small war like Kargil may happen | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते

नरसंहारानंतर केंद्राचा लष्कराला सज्ज राहण्याचा आदेश; क्षेपणास्त्रांचा पाकवर मारा करण्याचा पर्याय’ ...

‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही? - Marathi News | Special Editorial - There should be anger over the attack on tourists, but that anger should not escalate into a religious war | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?

१९९६-९७ पासून काश्मीरने ‘भारत विरोधी’ ते ‘दहशतवाद विरोधी’ असा प्रवास केला. आता उर्वरित देशानेही हा रक्तबंबाळ भागाकडे ‘वेगळ्या नजरेने’ बघावे! ...