लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पहलगाम दहशतवादी हल्ला

Pahalgam Terror Attack - पहलगाम दहशतवादी हल्ला

Pahalgam terror attack, Latest Marathi News

काश्मीर खोऱ्यातील पहलगामच्या बैसरन घाटी भागात दहशतवाद्यांनी २२ एप्रिल रोजी भ्याड हल्ला केला. दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या बेछूट गोळीबारात २६ जणांचा मृत्यू झाला. नावं विचारून, आयकार्ड पाहून दहशतवाद्यांनी पर्यटकांना ठार मारल्यानं हा टार्गेट किलिंगचाच प्रकार मानला जातोय. या घटनेनं देश हादरला असून, 'दोषींना सोडणार नाही' असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला.
Read More
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय? - Marathi News | Constable ordered to leave India even after 26 years of Jammu Kashmir police service; High Court stops it, what is the matter? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?

२६ एप्रिलला अधिकाऱ्यांनी हेड कॉन्स्टेबल इफ्तियार अली आणि त्यांच्या कुटुंबातील ८ जणांना डिपोर्ट करण्याची नोटीस पाठवली ...

माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन' - Marathi News | pakitani actors instagram account banned in india action taken after pehelgam terror attack | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'

पाकिस्तानी कलाकारांचं इन्स्टा अकाऊंट भारतात दिसणार नाही, भारत सरकारची कारवाई ...

'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान - Marathi News | 'Don't send Seema Haider to Pakistan, she is here...'; Demand of Uttar Pradesh State Women's Commission member | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान

Seema Haider Latest News: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने सर्व प्रकारचे व्हिसा रद्द करत पाकिस्तानी नागरिकांना परत पाठवले आहे. पण, सीमा हैदर अजूनही भारतात आहे.  ...

मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार? - Marathi News | Pahalgam Terror Attack; US Secretary Marco Rubio spoke with Pakistan's PM Shehbaz Sharif and India Minister Jaishankar | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?

पाकिस्तानी पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्‍यांना परिस्थितीचा आढावा दिला. भारत पाकिस्तानला उकसावत असल्याचा आरोप त्यांनी अमेरिकेकडे केला ...

पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी - Marathi News | Pakistani woman suddenly disappeared after Pahalgam attack; worked in UP government job for 9 years | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी

देशाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असताना या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी एक समिती बनवून तपास करण्याचे आदेश दिलेत ...

यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की... - Marathi News | agralekh Pahalgam attack | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...

पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी रात्री आणि बुधवारी दिवसभर तब्बल पाच उच्चस्तरीय बैठकी घेतल्यामुळे पाकिस्तानला धडा शिकवण्याची वेळ येऊन ठेपल्याची चर्चा सुरू झाली आहे. भारतात यापूर्वी पहलगामपेक्षाही भीषण द ...

दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल - Marathi News | Terrorist asked, are you Kashmiri? Jalna youth claims: Emailed NIA after seeing the drawing | Latest jalana News at Lokmat.com

जालना :दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल

पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पूर्वसंध्येलाच २१ एप्रिल रोजी जालना येथील आदर्श संजयराव राऊत आणि त्याचे आई-वडील हे पहलगाम येथील हॉटेलमध्ये मुक्कामासाठी गेले होते. ...

"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी - Marathi News | Pakistan ishaq dar said we will not attack first but will give strong reply to indian attack | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी

पहलगाम हल्ल्याच्या आठ दिवसांनंतर, पाकिस्तानचे उपपंतप्रधान इशाक डार यांनी पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते जनरल अहमद शरीफ चौधरी यांच्यासोबत संयुक्त पत्रकार परिषदेत या हल्ल्याचा निषेध केला. ...