लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पहलगाम दहशतवादी हल्ला

Pahalgam Terror Attack - पहलगाम दहशतवादी हल्ला, मराठी बातम्या

Pahalgam terror attack, Latest Marathi News

काश्मीर खोऱ्यातील पहलगामच्या बैसरन घाटी भागात दहशतवाद्यांनी २२ एप्रिल रोजी भ्याड हल्ला केला. दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या बेछूट गोळीबारात २६ जणांचा मृत्यू झाला. नावं विचारून, आयकार्ड पाहून दहशतवाद्यांनी पर्यटकांना ठार मारल्यानं हा टार्गेट किलिंगचाच प्रकार मानला जातोय. या घटनेनं देश हादरला असून, 'दोषींना सोडणार नाही' असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला.
Read More
'डोनाल्ड ट्रम्प यांचा कॉल अन् PM मोदींनी ५ तासात युद्ध थांबवले', राहुल गांधींची बोचरी टीका - Marathi News | Rahul Gandhi on Operation Sindoor: 'Donald Trump's call and PM Modi stopped the war within 5 hours', Rahul Gandhi's blunt criticism | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'डोनाल्ड ट्रम्प यांचा कॉल अन् PM मोदींनी ५ तासात युद्ध थांबवले', राहुल गांधींची बोचरी टीका

Rahul Gandhi on Operation Sindoor: राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पाकिस्तानविरोधातील कारवाई थांबवल्याप्रकरणी पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे. ...

आसावरी जगदाळेला नोकरी देण्याचा प्रस्ताव महापालिकेने राज्य सरकारला केला सादर - Marathi News | Municipal Corporation submits proposal to state government to provide job to Asawari Jagdale | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आसावरी जगदाळेला नोकरी देण्याचा प्रस्ताव महापालिकेने राज्य सरकारला केला सादर

आसावरी जगदाळे यांनी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून शासकीय सेवेत सामावून घ्यावे, अशी शिफारस पत्राद्वारे केली होती. ...

भारताने दाखवले मोठे मन; पाकिस्तानला पुराबाबत केले सतर्क, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच चर्चा - Marathi News | India-Pakistan: India showed a big heart..; alerted Pakistan about floods, discussions were held for the first time after Operation Sindoor | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारताने दाखवले मोठे मन; पाकिस्तानला पुराबाबत केले सतर्क, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच चर्चा

India-Pakistan: परराष्ट्र मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, ही मदत पूर्णपणे मानवतेच्या आधारावर करण्यात आली आहे. ...

शाळेत रंगलं पहलगाम हल्ल्यावरील नाटक; 'दहशतवादी' बनलेल्या विद्यार्थीनी बुरख्यात, नेटकऱ्यांचा संताप - Marathi News | Girls dressed as terrorists in a play on Pahalgam attack wearing burqa uproar over viral video of school | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शाळेत रंगलं पहलगाम हल्ल्यावरील नाटक; 'दहशतवादी' बनलेल्या विद्यार्थीनी बुरख्यात, नेटकऱ्यांचा संताप

पहलगाम हल्ल्यावर नाटक सादर केल्यामुळे गुजरातमधील एका शाळा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. ...

'हिंदुस्तान झिंदाबाद...' तिरंग्यासाठी लंडनमध्ये पाकिस्तानींशी भिडल्या भारतीय तरुणी, पाहा VIDEO - Marathi News | London Clash video: 'Hindustan Zidabad...' Indian girls clash with Pakistanis in London watch VIDEO | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'हिंदुस्तान झिंदाबाद...' तिरंग्यासाठी लंडनमध्ये पाकिस्तानींशी भिडल्या भारतीय तरुणी, पाहा VIDEO

London Clash: या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. ...

'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान - Marathi News | 'God' made me a protector, I don't want any position; Pakistani general Asim Munir's suggestive statement | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान

पाकिस्तानी लष्करप्रमुख आसिम मुनीरने सत्तापालटाच्या चर्चांवर सूचक विधान केले आहे. ...

"आपला देश वीरांचा आणि हुतात्म्यांचा आहे", पहलगाम हल्ल्याची आठवण काढत कैलाश खेर बोलले... - Marathi News | "Our country belongs to heroes and martyrs," said Kailash Kher, recalling the Pahalgam attack... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आपला देश वीरांचा आणि हुतात्म्यांचा आहे", पहलगाम हल्ल्याची आठवण काढत कैलाश खेर बोलले...

Kailash Kher: आज देशात सगळीकडे मोठ्या उत्साहात स्वातंत्र्यदिन साजरा केला जातो आहे. एका कार्यक्रमात नुकतेच कैलाश खेर यांनी आपल्या सुरेल स्वरांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं आणि यावेळी त्यांनी पहलगाम हल्ल्याची आठवण काढत त्यावर प्रतिक्रिया दिली. ...

“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले - Marathi News | independence day 2025 pm modi narendra modi says from red fort that our country have clearly understood how unjust and one sided the indus agreement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले

PM Narendra Modi Addressed From Red Fort On Independence Day 205: सिंधू जलकरारामुळे गेल्या ७० दशकांपासून भारतातील शेतकऱ्यांचे अकल्पनीय नुकसान झाले, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. ...