Pahalgam Terror Attack - पहलगाम दहशतवादी हल्ला, मराठी बातम्याFOLLOW
Pahalgam terror attack, Latest Marathi News
काश्मीर खोऱ्यातील पहलगामच्या बैसरन घाटी भागात दहशतवाद्यांनी २२ एप्रिल रोजी भ्याड हल्ला केला. दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या बेछूट गोळीबारात २६ जणांचा मृत्यू झाला. नावं विचारून, आयकार्ड पाहून दहशतवाद्यांनी पर्यटकांना ठार मारल्यानं हा टार्गेट किलिंगचाच प्रकार मानला जातोय. या घटनेनं देश हादरला असून, 'दोषींना सोडणार नाही' असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला. Read More
Pahalgam Terror Attack: पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा जगासमोर आणण्यासाठी भारत सरकारने विविध पक्षातील खासदारांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळे विविध देशात पाठवली आहेत. ...
Sofiya Qureshi And Shyna Sunsara : वडोदरा येथील पंतप्रधान मोदींच्या रोड शोमध्ये कर्नल सोफिया कुरेशी यांची जुळी बहीण शायना सुनसारा देखील सहभागी झाल्या होत्या. ...
Shashi Tharoor On India-Pakistan Relations: शशी थरुर यांच्या नेतृत्वाखालील भारतीय शिष्टमंडळाने अमेरिकेत पोहोचून पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाची पोलखोल केली. ...