लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पहलगाम दहशतवादी हल्ला

Pahalgam Terror Attack - पहलगाम दहशतवादी हल्ला, मराठी बातम्या

Pahalgam terror attack, Latest Marathi News

काश्मीर खोऱ्यातील पहलगामच्या बैसरन घाटी भागात दहशतवाद्यांनी २२ एप्रिल रोजी भ्याड हल्ला केला. दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या बेछूट गोळीबारात २६ जणांचा मृत्यू झाला. नावं विचारून, आयकार्ड पाहून दहशतवाद्यांनी पर्यटकांना ठार मारल्यानं हा टार्गेट किलिंगचाच प्रकार मानला जातोय. या घटनेनं देश हादरला असून, 'दोषींना सोडणार नाही' असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला.
Read More
पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला पाकिस्तानी नेत्यांनी घडवून आणला होता, अहवालात मोठा दावा - Marathi News | terrorist attack in Pahalgam was carried out by Pakistani leaders, a major claim in the report | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला पाकिस्तानी नेत्यांनी घडवून आणला होता, अहवालात मोठा दावा

पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाला होता. ...

पहलगाम हल्ला मोठी सुरक्षा चूक; घटनेची पूर्ण जबाबदारी माझी; मनोज सिन्हांचे मोठे वक्तव्य - Marathi News | Pahalgam Terror Attack: Pahalgam attack a big security blunder; I take responsibility for the incident; Manoj Sinha's big statement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पहलगाम हल्ला मोठी सुरक्षा चूक; घटनेची पूर्ण जबाबदारी माझी; मनोज सिन्हांचे मोठे वक्तव्य

Pahalgam Terror Attack: जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी पहलगाम हल्ल्याची जबाबदारी स्वतःवर घेतली आहे. ...

नेपाळ मार्गे भारताला हादरवण्याचा प्लॅन, जैश अन् लष्करची मोठी योजना उघड - Marathi News | Plan to shake India through Nepal, big plan of Jaish and Army revealed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नेपाळ मार्गे भारताला हादरवण्याचा प्लॅन, जैश अन् लष्करची मोठी योजना उघड

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तान-समर्थित दहशतवादी संघटना पुन्हा एकदा भारतात घुसखोरी करण्याच्या तयारीत आहेत. ...

जिया उल हकने पाकिस्तानचे 'जिहादीफिकेशन' केले; बिलावल भुट्टोचा पाकिस्तानला घरचा आहेर - Marathi News | India-Pakistan: Zia ul Haq 'jihadified' Pakistan; Bilawal Bhutto slams Pakistan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जिया उल हकने पाकिस्तानचे 'जिहादीफिकेशन' केले; बिलावल भुट्टोचा पाकिस्तानला घरचा आहेर

India-Pakistan: माजी परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो जरदारी यांनी पुन्हा एकदा दहशतवादाच्या मुद्द्यावरुन पाकिस्तान सरकारला आरसा दाखवला. ...

पुलवामात अधिक मोठा स्फोट व्हावा म्हणून पावडरची ऑनलाइन खरेदी - Marathi News | Online purchase of powder to cause bigger explosion in Pulwama | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पुलवामात अधिक मोठा स्फोट व्हावा म्हणून पावडरची ऑनलाइन खरेदी

दहशतवाद्यांना पैसा पुरविण्यासाठी ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म; ऑनलाइन पेमेंटचा गैरवापर : एफएटीएफ ...

इम्तियाज अली यांनी कुटुंबासमवेत पहलगाममध्ये साजरा केला आईचा वाढदिवस; फोटो व्हायरल - Marathi News | Imtiaz Ali Celebrates Mothers 75th Birthday In Pahalgam With Family | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :इम्तियाज अली यांनी कुटुंबासमवेत पहलगाममध्ये साजरा केला आईचा वाढदिवस; फोटो व्हायरल

प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक इम्तियाज अली यांनी आपल्या आईचा ७५ वा वाढदिवस पहलगाममध्ये साजरा केला आहे.  ...

ज्योती मल्होत्राचं केरळ सरकारशी कनेक्शन उघड! राज्याचा पैसा वापरुन मुन्नार-कोची फिरली अन्...  - Marathi News | Jyoti Malhotra's connection with the Kerala government exposed! She used state money to travel to Munnar and Kochi and... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ज्योती मल्होत्राचं केरळ सरकारशी कनेक्शन उघड! राज्याचा पैसा वापरुन मुन्नार-कोची फिरली अन्... 

Jyoti Malhotra Latest News : केरळ पर्यटन विभागाच्या विशेष मोहिमेचा भाग म्हणून ज्योती मल्होत्राने केरळ राज्याला भेट दिली होती. ...

'पाकिस्तानात ९ नाही, २१ दहशतवादी अड्डे...', ऑपरेशन सिंदूरबाबत उपसेनाप्रमुखांचा मोठा खुलासा - Marathi News | Operation Sindoor: 'Not 9, 21 terrorist camps in Pakistan...', Deputy Chief of Army Staff's big revelation regarding Operation Sindoor | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'पाकिस्तानात ९ नाही, २१ दहशतवादी अड्डे...', ऑपरेशन सिंदूरबाबत उपसेनाप्रमुखांचा मोठा खुलासा

Operation Sindoor: पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने 'ऑपरेशन सिंदूर'द्वारे पाकिस्तानातील ९ दहशतवादी ठिकाणांवर हल्ले केले होते. ...