संजय लीला भन्साळी यांच्या बहुचर्चित व बहुप्रतीक्षित 'पद्मावत' सिनेमावर बंदी घालण्यासंदर्भातील राजस्थान व मध्य प्रदेश सरकारकडून करण्यात आलेल्या पुनर्विचार याचिकावर सुप्रीम कोर्टात मंगळवारी (23 जानेवारी) सुनावणी होणार आहे. ...
चिखली (बुलडाणा): दिग्दर्शक संजय लीला भंसाळी यांचा येत्या २५ जानेवारी रोजी रिलीज होणारा ‘पद्मावत’ हा चित्नपट चिखली तालुक्यात प्रदर्शित न करण्याबाबतच निर्णय २१ जानेवारी रोजी पार पडलेल्या सर्वपक्षीय, सामाजिक संघटनेच्या पदाधिकार्यांचा बैठकीत घेण्यात आला ...
पद्मावत चित्रपटावरून निर्णाण झालेला वाद थांबण्याचे नाव घेत नाहीये. पद्मावतवरून आक्रमक झालेल्या करणी सेनेने आता या चित्रपटाला विरोध करण्यासाठी लष्करातील क्षत्रिय समाजातील जवानांनी अन्नत्याग करावा, असे आवाहन केले आहे. ...
'पद्मावत' चित्रपट प्रदर्शित होऊ नये, यासाठी राजपूत करणी सेना व काही भाजपाशासित राज्ये प्रयत्न करीत असून, राजस्थान सरकारने चित्रपटाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे, तर २५ जानेवारी रोजी भारत बंद करण्याची घोषणा राजपूत करणी सेनेने के ...
सुप्रीम कोर्टात 'पद्मावत' सिनेमाचे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी आणि सिने निर्मात्यांची बाजू मांडणारे वकील हरिश साळवे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. ...
संजय लीला भन्साळी यांचा बहुचर्चित, बहुप्रतीक्षित व रिलीज पूर्वीच वादात सापडलेल्या पद्मावत सिनेमाला काही लोकांनी विरोध केला, असला तरी हा सिनेमा पाहण्यासाठी अनेकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे. पद्मावत या सिनेमाचे दोन नवीन ट्रेलर्स सोशल मीडियाव ...