मराठी मुंबापुरीतील पृथ्वी शॉ नामक बालकाने राष्ट्रभूमीला जगज्जेते बनविल्याचा आणि ‘पद्मावत’वरील करनी बांधवांची नाराजी शत-प्रतिशत दूर झाल्याचा ई-मेल इंद्रलोकी पाठवून इंद्रलोकांचा स्टार रिपोर्टर येमके निवांत झाला होता. ...
राजपूत करणी सेनेने आपला ‘पद्मावत’ चित्रपटाला असलेला विरोध मागे घेतला असून, या चित्रपटात राजपुतांच्या शौर्याचे उदात्तीकरणच करण्यात आले आहे, असे गौरवोद्गार काढले आहेत. ...
महाराष्टवर हल्ला करणारा अल्लाउद्दीन खिल्जी हा पहिला मुस्लिम शासक होता. त्यानेच देवगिरी साम्राज्यावर आक्रमण करून, तो अभेद्य किल्ला जिंकला होता. त्याच अल्लाउद्दीन खिल्जीच्या आक्रमणाच्या जखमा या खान्देशात देखील आजही कायम आहेत. ...
संजय लीला भन्साळी यांचा 'पद्मावत' सिनेमा बॉक्सऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. अल्लाउद्दीन खिलजीची व्यक्तीरेखा साकारणा-या रणवीर सिंहवर इंडस्ट्रीमध्ये आणि इंडस्ट्रीबाहेरी कौतुकाचा प्रचंड वर्षाव होत आहे. ...