lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पाचोरा

पाचोरा

Pachora, Latest Marathi News

विजेची तार तुटून पडल्याने येथील ३२ शेळ्या ठार - Marathi News | 32 goats killed in power outage | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :विजेची तार तुटून पडल्याने येथील ३२ शेळ्या ठार

बंदिस्त असलेल्या ३२ शेळ्यांवर मुख्य विजेची तार तुटून पडल्याने त्या पशुधनाचा तडफडून मृत्यू होऊन लाखोंचे नुकसान झाले. ...

कोरोना नंतर पाचोरा मुख्याधिकारी पुन्हा ॲक्शन मोडवर - Marathi News | Corona then Pachora bosses back into action mode | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :कोरोना नंतर पाचोरा मुख्याधिकारी पुन्हा ॲक्शन मोडवर

नियम न पाळणाऱ्या विविध दुकानांकडे ३७ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल करत पुन्हा एकदा कोरोना विरोधात मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांनी कंबर कसली आहे. ...

पाचोरा- जळगाव रस्त्यावर रुग्णवाहिका कारवर धडकली - Marathi News | Ambulance hit car on Pachora-Jalgaon road, father and son injured | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पाचोरा- जळगाव रस्त्यावर रुग्णवाहिका कारवर धडकली

जळगाव- पाचोरा रस्त्यावर आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका व खासगी डाॅक्टर यांची कार तालुक्यातील हडसन गावाजवळ धडक झाली. ...

पाचोरा बाजार समितीत सूर्यफुलास विक्रमी भाव ! - Marathi News | Record price of sunflower in Pachora market committee! | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पाचोरा बाजार समितीत सूर्यफुलास विक्रमी भाव !

यंदा सूर्यफुलास विक्रमी असा प्रति क्विंटल रुपये ७ हजारचा भाव देऊन राज्यात उच्चांक गाठला आहे. ...

पाचोरा तालुक्यातील विवाहितेवर वर्ध्याजवळ मावसदिराकडून बलात्कार - Marathi News | Rape of a married woman in Pachora taluka near Wardha by Mavasdira | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पाचोरा तालुक्यातील विवाहितेवर वर्ध्याजवळ मावसदिराकडून बलात्कार

२१ वर्षीय विवाहितेवर कोल्हापूरराव येथे माहेरी गेली असताना सख्ख्या मावसदिराने बलात्कार केल्याची घटना घडली आहे. ...

पारोळ्यात कडकडीत बंद - Marathi News | Strictly closed in parole | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पारोळ्यात कडकडीत बंद

पारोळा येथे दुसऱ्या सोमवारीदेखील बाजारपेठ कडकडीत बंद ठेवण्यात आला. ...

देणाऱ्याचे हात हजारो, दुबळी माझी झोळी... - Marathi News | Thousands of giver's hands, my weak bag ... | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :देणाऱ्याचे हात हजारो, दुबळी माझी झोळी...

लोकमतच्या वृत्तानंतर करण तडवी याच्यासाठी मदतीचा ओघ सुरु झाला आहे. ...

विवाह सुरु असतानाच मंगल कार्यालयात पालिकेचे पथक धडकले अन्... - Marathi News | While the marriage was going on, the team of the municipality hit the Mars office and ... | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :विवाह सुरु असतानाच मंगल कार्यालयात पालिकेचे पथक धडकले अन्...

लग्न सुरु असतानाच मंगल कार्यालयात पालिकेचे पथक धडकले अन् एकच धावपळ उडाली. ...