वडिलांच्या नावे असलेल्या मालमत्तेला वारस लावण्यासाठी ७०० रुपयांच्या लाचेची मागणी करणाºया पाचोरा तालुक्यातील वाडी येथील महिला तलाठी पुनम रामलाल वरकड (वय- ३०) व कोतवाल मधुकर चुडामण पाटील (वय-४२) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवार १३ रोजी अटक के ...
जिल्ह्यात चोरट्यांचा उपद्रव सुरुच आहे. गुरुवारी पहाटे भुसावळ तालुक्यातील गोजोरे येथील साईबाबा ग्रामीण पतसंस्थेसह तीन दुकानांमध्ये घरफोडी करीत चोरट्यांनी तीन लाख १२ हजारांचा ऐवज लंपास केला. ...
भीमा-कोरेगाव घटनेतील आरोपींना अटक करण्यात यावी तसेच डीएमआर यादव यांना निलंबित करा, झोपडपट्टी हटविण्यात येऊ नये या मागण्यांसाठी रिपाईतर्फे मंगळवारी सकाळी पाचोरा रेल्वे स्थानकात रेल्वे रोको आंदोलन करण्यात आले. ...
पाचोºयाकडून जामनेरकडे जाणाºया पाचोरा-जामनेर पी.जे.रेल्वेतून पडून मंगळवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास कुºहाड येथील वाल्मिक समाधान चौधरी (वय-१७) या विद्यार्थ्याच्या डोक्याला मार लागल्याने गंभीर जखमी झाला आहे. ...